बाईपण भारी देवा सुजाता थिएटरमध्ये अवघ्या 70 रुपयांमध्ये.. रविवारी सकाळी 10 चा शो….

बहुगुणी डेस्क, वणी: सुजाता थिएटरमध्ये आज रविवारी दिनांक 30 जुलै रोजीचा सकाळी 10 चा बाईपण भारी देवा हा सिनेमाचा शो अवघ्या 70 रुपयांमध्ये बघता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या…

ब्रेकिंग – लाखो रुपयांचा सुगंधित (प्रतिबंधित) तंबाखूचा साठा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात यवतमाळहून विकण्यासाठी आणलेला सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून जप्त केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून सुमारे सव्वा लाखांचा तंबाखू व सुमारे 3 लाखांचे मालवाहू वाहन असा मुद्देमाल जप्त…

वणीत किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओ नंतर राज्यभरात सोमय्यांविरोधात संतापाचे वातावरण असून वणीत महिला काँग्रेसतर्फे 'जोडे मारो' आंदोलन…

वणीतून निघाली गुरुकुंज मोझरीसाठी पायदळ वारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विठ्ठलवाडी येथून मंगळवारी दिनांक 18 जुलै रोजी विठ्ठलवाडी येथील सामुदायीक प्राथना मंदिर येथून गुरुकुंज मोझरी साठी पायदळ वारी निघाली. ही वारी 25 जुलै रोजी गुरुकुंज मोझरी येथे पोहोचणार आहे. या वारीत तालुक्यातील गुरुदेव…

कोलवॉशरीविरोधात काँग्रेस आक्रमक, भरपावसात रास्ता रोको आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर फाट्याजवळ असलेल्या रुख्माई कोलवॉशरीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसद्वारा मंगळवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तीव्र आंदोलन करण्यात आले. कोलवॉशरीमुळे होणारे वाढते प्रदूषण व राजूर फाट्यावर होणा-या…

तारेंद्र बोर्डे यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड, तरुण व ओबीसी चेह-याला संधी

निकेश जिलठे, वणी: भाजपने मिशन 2024 ला सुरूवात केली आहे. राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पक्ष संघटनेत मोठा बदल केला आहे. नुकतेच भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांची नवी टीम…

लोटी महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा

निकेश जिलठे, वणी: कॉलेज संपले... कुणी पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले... कुणी व्यवसायात गुंतले... कुणाचे शेती तर कुणी संसारात रमले... काही विद्यार्थी तर बाहेर गेले आणि नोकरीच्या निमित्ताने तिथेच स्थायिक झाले... मात्र 20 वर्ष उलटून…

शुल्लक वादातून ऑटोचालकाला व त्याच्या मित्राला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: ऑटो चालकाने बाजूला हो म्हणत धक्का दिल्याच्या रागातून दोघांनी ऑटोचालक व त्याच्या मित्राला काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. रविवारी 16 जुलै रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पटवारी कॉलोनी परिसरात…

लायन्स क्लब वणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी: लायन्स क्लब वणी सिटीचा वर्ष 2023- 24 पदग्रहण समारंभ लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा सभागृहात थाटात पार पडला. लायन्स क्लब उप जिल्हा प्रांतपाल लॉयन भरत भलगट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभात लायन्स क्लब वणीचे…

चुनखडी उत्खणनाविरोधात गावकरी आक्रमक, आज जनसुनावणी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील काही गावातील जमिनीचे उत्खणन करून त्यातून चुनखडी बाहेर काढून ती मुकुटबन येथील कंपनीला देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र यामुळे तालुक्यातील मोठया प्रमाणावर शेती उजाड होणार व उत्खणनामुळे होणा-या…