‘उडान 2026’ शिबिरातून विद्यार्थ्यांना नवी दिशा, ABVP चा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) वणी नगर यांच्या वतीने आयोजित ‘उडान 2026’ व्यक्तिमत्व विकास शिबिर 5 एप्रिल रोजी येथील शेतकरी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत…

NEWS UPDATE- दरोड्याची बॅग लागली पोलिसांच्या हाती !

बहुगुणी डेस्क, वणी: मार्डी रोडवर सोमवारी रात्री थरारक घटना घडली. दुचाकीला लाथ मारून दुचाकीवर ठेवलेल्या बॅगमधल्या 3 लाखांच्या रकमेवर दरोडा टाकण्यात आला होता. मछिंद्रा ते बाम्बर्डा दरम्यान रात्री 9 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी 3 अज्ञात…

मार्डी रोडवर घडला थरार… फिल्मीस्टाईल 3 लाखांची रोडक लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: मार्डी रोडवर सोमवारी रात्री थरारक घटना घडली. दुचाकीला लाथ मारून दुचाकीवर ठेवलेल्या बॅगमधल्या 3 लाखांच्या रकमेवर दरोडा टाकण्यात आला. मछिंद्रा ते बाम्बर्डा दरम्यान रात्री 9 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात…

मारकुंडी एक्स गर्लफ्रेंड: प्रियकराची केली धुलाई, बोलत नसल्याचा राग !

बहुगुणी डेस्क, वणी: प्रेम, ब्रेकअप आणि राग… या तिन्हींचा स्फोट झाला तो थेट वणीच्या भाजीमंडीत! काही वर्षांआधी दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झालं. मात्र काही वर्षांनी प्रेयसीचं प्रेम अचानक उफाळून आलं. तिला…

भररस्त्यात दहशत! दोन युवकांवर लाठीने प्राणघातक हल्ला

विवेक तोटेवार, वणी: दीपक चौपाटी परिसरात भररस्त्यात दहशत निर्माण करणारी घटना घडली असून बारसमोर बसलेल्या दोन युवकांवर अचानक लाठीने हल्ला करण्यात आला. कोणतेही कारण नसताना झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण…

रात्रीच्या अंधारात चोरट्यांचा डल्ला; 35 हजारांची जाळी लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: मच्छी तलावातून जाळी चोरी केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील खंडणी परिसरात उघडकीस आली. गुरुवारी 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधाराचा…

नगर पालिका शाळा क्र. 8 मध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील न.प.उ. प्राथमिक शाळा क्र. 8 मध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाळेत…

शाळेत आत्मसंरक्षणाचा उपक्रम; विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 8 मध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. राणी लक्ष्मीबाई आत्मसुरक्षा योजनेअंतर्गत आयोजित या उपक्रमात…

विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; परिसरात खळबळ

विवेक तोटेवार, वणी : बोर्डा येथील 33 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव राजेंद्र विलास दुर्वे (वय 33, रा. बोर्डा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी…

मेंढोली–पिंपरी रस्ता: मनोज काळे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस

बहुगुणी डेस्क, वणी: मेंढोली ते पिंपरी रस्त्याचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नावर मनोज काळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज, 04 एप्रिल रोजी दुसरा दिवस असून विविध…