शिक्षक प्रकाश तालावार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक: शाम संगमवार, विजय, अजय व कंडेवार परिवार

0

विवेक पिदूरकर: राजूर येथील निवासी असलेले व धोपटाळा येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले प्रकाश तालावार हे परिसरात सर म्हणून परिचित आहेत. शाळेत एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर विद्यार्थी हा व्यावहारीक जगात व समाजात वावरतानाचेही त्याला ज्ञान असावे यासाठी ते कायम प्रयत्नशील राहतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यासोबतच त्यांची समाजासाठी बांधीलकीही घट्ट आहे. समाजाच्या कार्यासाठी ते कायम पुढे राहतात. यासह ते अडल्या नडलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी संकटकाळी धावून जातात. राजूरच्या या लाडकं व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही शुभेच्छा.
शुभेच्छुक: शाम संगमवार, विजय, अजय व कंडेवार परिवार

Leave A Reply

Your email address will not be published.