Browsing Tag

अपघात

अपघात- नायगावजवळ दोन भरधाव ट्रकची समोरासमोर भीषण धडक

जितेंद्र कोठारी, वणी: नायगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात एक ट्रकचालक जागीच ठार झाला तर एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वणीतील ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी दाखल केल्याची…

रॉन्ग साईड ऑटो चालवून दुचाकीला धडक देणा-या चालकाविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: रॉन्ग साईडने चालणा-या एका ऑटोने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या इसमाचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. घटनेच्या तब्बल 23 दिवसानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन वणी…

फांदी, बॉटल, दुपट्याच्या मदतीने वाचवला जखमीचा जीव

विवेक तोटेवार, वणी: जॅकी चेनचा 'हु आय ऍम' हा सिनेमा आपण टीव्ही बघितला असेलच. यात जॅकी चेन एक अपघात झालेल्या व्यक्तीला तिथे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून प्रथमोपचाराद्वारे वाचवतो. हा सिन खूपच प्रसिद्ध आहे. अगदी त्याच सिनची प्रचिती…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार शिरली शेतात

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावहून वणी कडे जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कार कोलांट्या खात थेट शेतात शिरली. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. बुधवाररी संध्याकाळच्या सुमारास मांगरुळ शिवारात ही घटना घडली.…

टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड-पुनवट रत्यावर अपघात

विलास ताजने, वणी: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून विदर्भातील चंद्रपूर येथे विक्रीसाठी टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड ते पुनवट दरम्यान दि. 20 बुधवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र…

मारेगावजवळ पहाटे ट्रकचा अपघात

ज्योतिबा पोटे, मारेगाव: आज पहाटे मारेगाव शहराजवळ सूर्यपेठ (आंध्र प्रदेश) येथून अमरावतीकडे जाणारा आंबे भरलेला ट्रक पलटी झाला. यात ट्रकचालक जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राप्त माहिती नुसार ट्रक चालक समीर शहा…