Browsing Tag

महसूल विभाग

अखेर ‘त्या’ रेती तस्कराचा जामीन न्यायालयाने फेटाळला

विवेक तोटेवार, वणी: महसूल अधिकाऱ्यांना धमकी देऊन बळजबरीने अवैध रेती भरलेला ट्रक खाली करणाऱ्या वणीतील रेती तस्कर उमेश पोद्दार याला पांढरकवडा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. याआधी त्याला अंतरिम (तात्पुरता) जामीन मिळाला होता. गणेशपूरचे…

वाळू तस्करीला आळा घालण्यास संपूर्ण यंत्रणा अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी: वाळू व गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाकडून संबंधित अधीनियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा व कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. तथापि यवतमाळ जिल्ह्यात वाळू व गौण खनिजांची चोरी व…

रांगणा रेतीघाटावर एलसीबीची धाड, 5 आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वर्धानदीवर असलेल्या रांगणा गावाच्या रेतीघाटावर छापा मारून रेती भरलेले दोन ट्रॅक्टर व एक स्विफ्ट कार जप्त केली. पथकाने…

लॉकडाऊनमध्ये रेती तस्कर तेलंगणात फरार झालाच कसा?

वणी बहुगुणी डेस्क: वणी महसूल विभागातील गणेशपूरचे मंडळ अधिकारी व तलाठी यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती तस्कर उमेश पोद्दार विरुद्द वणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन सहा दिवस झाले. मात्र या फरार आरोपीला अटक करण्यास…

रेती तस्कराची मुजोरी… महसूल अधिकाऱ्याला “कट” मारून रेती तस्कर फरार

जितेंद्र कोठारी, वणी: अवैधरित्या रेती वाहतूक करून आणलेला ट्रक छोरिया ले आऊट मध्ये खाली होत असल्याची गुप्त माहिती वरून कारवाईसाठी गेलेले महसूल अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच वाहनाने कट मारून पळून जाणाऱ्या कुख्यात रेती तस्कर उमेश…