भरधाव कारची ऑटोला धडक, गर्भवती महिलेस 3 जखमी
विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवर एका भरधाव कारने प्रवासी घेऊन जाणा-या ऑटोला जबर धडक दिली. यात तीन प्रवासी जखमी झालेत तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. जखमीत एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 2.30…