Browsing Tag

Accident

‘ट्रान्सपोर्ट रॅकेट’ पुढे पोलीस व परिवहन विभाग हतबल

जितेंद्र कोठारी, वणी : ओव्हरलोड व  जड वाहतुकीमुळे शेकडो निष्पाप लोकांच्या दुर्देवी मृत्यूनंतरही पोलीस व परिवहन विभाग ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांविरुद्ध ठोस कारवाई करण्यात हतबल झाल्याचे दिसून येत आहे. ओव्हरलोड कोळसा, सिमेंट, रेती, डोलोमाईट…

उभे ट्रक ठरतायेत यमदूत, दोन तरुणांचा गेला नाहक जीव

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील लालपुलीया परिसरात सकाळी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जीव गेला. उभ्या ट्रकचा धक्का लागल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे उभे ट्रक पुन्हा एकदा यमदूत ठरला आहे. विशेष…

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, मुकुटबन रोडवर भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 7 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास मुकुडबन रोडवर ही घटना घडली. संजय शिवभगवान गोयनका (50) असे मृतकाचे नाव आहे. काम आटपून…

वणी येथील वकिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : धावत्या दुचाकी समोर अचानक आलेल्या रानडुक्कराला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी वणी येथील एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऍड. सतीश नांदेकर (48) रा. तलाव रोड, वणी असे मृत वकीलाचे नाव आहे.  सविस्तर वृत्त…

राजूर बायपासजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक, दोघे ठार

विवेक तोटेवार, वणी: वणीवरून आपले काम आटोपून राजूर येथे जात दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसली. यात चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.…

मोहुर्ली जवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: फॅक्टरीला सुट्टी असल्याने वणीत दुचाकीने ट्रीपल सीट आलेल्या मजुरांचा परत जाताना मोहुर्लीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 2 मजूर जागीच ठार झाले तर एक जखमी आहे. अपघात झालेले तीनही मजूर हे मोहुर्लीजवळील एका फॅक्टरीत काम…

भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार, 2 जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन चालक जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरवर बसलेले दोन युवक जखमी झाले. जखमीपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठविण्यात आले आहे. मुकूटबन पाटणबोरी राज्यमार्गावर मांगली…

शिरपूरजवळ ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक, 3 वर्षाची चिमुकली व आई ठार

विवेक तोटेवार, वणी: वणी-कोरपना रोडवर आबई फाट्याजवळ ऑटो व ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ऑटोतील एक 3 वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली तर उपचारासाठी नेताना वाटेत मुलीची आई देखील दगावली. या…

वणीत नुकत्याच जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा भीषण अपघात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यातच वणीतील ग्रामीण रुग्णालयात जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. यात महिला डॉक्टर यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीला डॉक्टर दाम्पत्याचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात…

वणीतील तरुणाचा मुंबई पुणे हायवेवर अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नोकरीनिमित्त पुणे येथे राहणा-या वणीतील एका तरुणाचा पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघात त्याचे जागीच निधन झाले तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. शुभम विनोद आसुटकर (26) रा. नांदेपेरा रोड वणी असे मृत तरुणाचे नाव…