Browsing Tag

Bike

बापाचा प्रयत्न बेवड्याला टाळण्याचा, मुलानं प्रयत्न केला जाळण्याचा

बहुगुणी डेस्क, वणी: दारू माणसाला कोणत्या स्तरावर नेऊ शकते, याचा अंदाजच बांधू शकत नाही. दारूच्या नशेत तर रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. एकमेकांचे जीव घ्यायलाही दारुडे मागंपुढं पाहत नाही. सानेगुरुजी नगरातील दारुड्यानं माणुसकीला कलंक…

दुचाकीच्या भीषण अपघातात युवक गंभीर जखमी  

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील रूपेश नानाजी अत्राम (22)  हा युवक शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मारेगावला निघाला. तो आपल्या आई वडिलांना मामाच्या गावी सोडून परत जात होता. दरम्यान वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा…

दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, घरासमोर ठेवलेली दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. किसन बालाजी सोळुंके (24) हे शहरातील गोकुळनगर परिसरात राहतात. त्यांनी दोन वर्षाआधी हिरो होंडा शाईन (MH29 BX2766) 125…

दक्ष राहा, तुमच्या बाईकचाही होऊ शकतो ‘गेम’

विवेक तोटेवार, वणी: स्वत:ची बाईक सर्वांनाच प्रिय असते. तिचा रखरखाव आपण करतो. देखभाल करतो. तिच्या सुरक्षेची काळजी घेतो. तरीदेखील काही चोरटे त्यावर डल्ला मारतात. शहरातून वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकी चोरी गेल्याची तक्रार…

पाण्याच्या टाकीजवळील ग्राउंड समोरून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: फिरायला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र फिरायला जाणे एका वणीकराला चांगलेच महागात पडले. ग्राउंडच्या गेटवर दुचाकी लावून फिरण्यासाठी गेलेल्या एकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. शहरात सातत्याने होणा-या दुचाकी चोरीच्या…

पाहुणा लघूशंकेला गेला, परत आल्यावर दुचाकी गायब

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून लघूशंकेला जाणे एका बाहेरगावच्या पाहुण्याला चांगलेच महागात पडले. अवघ्या काही वेळातच चोरट्याने बाहेरगावच्या पाहुण्याची दुचाकी लंपास केली. मारेगाव येथे वणी रोडवर ही घटना घडली. याबाबत मारेगाव…

यवतमाळ रोडवरील रेस्टॉरन्टसमोरून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: एका रेस्टॉरन्टच्या बाजूला ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सोमवारी ही घटना घडली. आशिष देठे असे दुचाकी मालकाचे नाव आहे. शहरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आशिष देठे…