Browsing Tag

child

लैंगिक सुखासाठी चक्क दोन मुलांना केलं टार्गेट

विवेक तोटेवार, वणी: लैंगिक सुखासाठी कोण किती खालची पातळी गाठेल हे सांगता येत नाही. या नराधमाने तर अल्पवयीन मुलांनाच टार्गेट केलं. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पोलिसांनी त्या आरोपीला तत्काळ अटक केली आहे. शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या…

विकृताचा बालिकेसोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न

जितेंद्र कोठारी, वणी: दुपारची वेळ..... नवीन वर्षाचा पहिलाच दिवस..... केवळ आठ वर्षांची ती निरागस बालिका आपल्या घराजवळ खेळत होती. तिच्यावर एक विकृत नजर ठेवून होता. थोड्या वेळाने आरोपी टक्कू उर्फ प्रभुदास तालावर (40) तिच्याजवळ गेला. तिला…

आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान आई व मुलगा आपल्या घरून निघाले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह हा कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ आढळून आला. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल…

गणेशोत्सवाचा खर्च टाळून गतिमंद मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता आर्थिक मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राम्हणी फाटा येथील शिव गणेशोत्सव मंडळाने यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून मागील जमा शिल्लक खर्च न करता, एका गतिमंद मुलाच्या शस्त्रकियेकरिता 34 हजाराची आर्थिक मदत केली. मंडळाचे अध्यक्ष रवी बोढेकर यांच्या…

रंग, बटाटे, कांदे, चमचे, मणी, कपांतून बेरीज-वजाबाकीचे शिक्षण

जयंत सोनोने, अमरावती: घरात विशेष मूल जन्माला आले तर त्याचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न अाई-वडलांसमोर उभा राहताे. अशा मुलांना कुणाच्या सहानुभूतीची नव्हे तर सहकार्याची गरज असते. या मुलांना सक्षम करणाऱ्या शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहेत. ही…

पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले

विवेक तोटेवार, वणी: वणीतील अशोक कटारिया यांच्या घरी 15 ऑगस्ट रोजी किरकोळ वस्तू चोरी करताना पाच विधीसंघर्ष बालकांना त्यांनी व त्यांच्या शेजाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. यातील दोघे मुले पसार होण्यात यशस्वी झाले. पकडण्यात…

हिवरीचा 12 वर्षांचा बालक डेंग्यूने दगावला

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील हिवरी येथील एका 12 वर्षीय बालकाचा डेंगू आजारने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. गौरव प्रशांत काकड़े असे मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे. याच परिवारातील तीन बालकेसुद्धा डेंगू आजाराचा नागपुर व चंद्रपूर…

झरी तालुक्यात बालकामगारांच्या संख्येत वाढ

सुशील ओझा, झरी: तालुक्यात लहान मुलांना शिक्षण देण्याऐवजी पैसा कमविण्याच्या नादात तसेच गरिबीमुळे काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा आदिवासीबहूल तालुका असून निरक्षर अज्ञानी जनांची संख्या जास्त आहे. गरिबी व दारूच्या व्यसनाने घरातील कर्ता…

झरी तालुक्यात ८५ कुपोषित बालके ?

सुशील ओझा, झरी :- हा तालुका आदिवासीबहुल म्हणून शासनदप्तरी नोंद असून  या तालुक्यातील बालकांच्या बौद्धिक, शारीरिक तसेच सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु …