चोरट्यांचं काय करू? घरमालकासह लुटला भाडेकरू
बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे वणीकरांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सोमवार दिनांक 30च्या मध्यरात्री शहरातील जैन लेआऊटमध्ये घरफोडीची विचित्र घटना घडली. यात चोरट्यांनी घरमालकाला तर लुटलेच लुटले. सोबतच भाडेकरूचेही घर फोडून 2 लाख…