Browsing Tag

COrona

सावधान…! वणीत पोलिसांचे दंडे सुरू, अनेकांना ‘दे बत्ती’

जब्बार चीनी वणी: गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या पोलिसांवर अखेर दंडे उगारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही विनाकारण घराबाहेर पडणा-यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर पोलीस प्रशासनाने कठोर…

ईशान मिनरल्स कंपनीतर्फे अडेगावात हॅन्डवॉश केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र व मास्क वाटप केंद्र सुरू आहे. याच अनुषंगाने ईशान मिनरल्सचे सहायक प्रबंधक मनोज सिंग यांनी पुढाकार घेऊन अडेगाव येथे…

शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच !

जब्बार चीनी वणी: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचार्याच्या विम्याची विम्याची…

बेजबाबदार वणीकर…. जत्रा मैदानात भरली लोकांची ‘जत्रा’

विवेक तोटेवार: आतापर्यंत पाळलेली शिस्त आज वणीकरांनी मोडत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. जे वणीकर काल पर्यंत अंतर राखा, सोशल डिस्टन्सिंग पाळा म्हणत होते त्याच लोकांनी आज रविवारी मात्र जत्रा मैदानात एकच गर्दी केली. सकाळी एपीएमसी मार्केटमध्ये…

लॉकडाऊनमुळे खवय्यांची गोची

जब्बार चीनी वणी: विविध चमचमीत पदार्थावर ताव मारण्यासाठी सुटीच्या दिवसाची प्रतीक्षा केली जाते . रविवारपासून वणीकरांना सुटी मिळाली खरी , मात्र कोरोनाच्या भीतीने हॉटेल , ढाबे , टप या बंद आहेत . त्यामुळे जिभेचे चोचले पुरविता येत नसल्याने…

उद्यापासून चिकन, मटन, फिश विक्रीला परवानगी

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र शासनाने काल शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात मांस विक्रीला परवानगी दिली. त्यानुसार कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत नगर पालिकेने मांस विक्रेत्यांना जत्रा मैदान येथे जागा उपलब्ध करून…

मेडिकल स्टोअर्स सुसाट, तर बँका मोकाट…

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगची उपाययोजना सांगितली आहे. एकमेकांना स्पर्श करू नये तसेच तीन चारा फुटाचे अंतर राखावे असे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. मात्र याचा आदेशाचा फज्जा उडताना…

मुस्लिम समाजातर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या संचारबंदीमुळे मजुरवर्गाचे काम बंद आहे. त्यामुळे अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतील मारेगाव शहरातील मस्लिम समाज बांधव पुढे आले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधील मुस्लिम समुदायाने शहरातील…

वकोलि कर्मचा-यांच्या जिवाशी खेळ

जब्बार चीनी, वणी: कोरोना आजाराच्या संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन तर राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात संपर्कामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका…