Browsing Tag

Covid

ओमायक्रॉन येताच लसीकरणाला आला वेग

जितेंद्र कोठारी, वणी: लसीकरणामध्ये वणी तालुका हा जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. मात्र वणी उपविभागातील झरी आणि मारेगाव हे दोन तालुके अद्यापही मागेच आहे. वणी येथे 86.21 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून मारेगाव तालुक्यात 77.20 टक्के लोकांनी पहिला…

पहिला डोस घेतल्यास दुसरा डोस न चुकता घ्या

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना व्हायरसनंतर डेल्टा व्हायरस आणि आता आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमीक्रोन' नावाच्या व्हायरसमुळे संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभे ठाकले आहे. डेल्टानंतर कोरोनाचा हा नवा वेरिएंट जास्त वेगाने पसरत असल्याची भीती…

पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती

सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनी व मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड यांच्या संयुक्त…

कोरोना पेशंटसाठी रिलायन्स झाले उदार!

जब्बार चीनी , वणीः कोरोनाकाळात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या नोंदणीकृत रुग्णवाहिकांना मोफत इंधन मिळणार आहे .वणी-यवतमाळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना ही सुविधा मिळणार आहे . रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीने हे दातृत्त्व…

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट तर्फे सुरक्षा किटचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना महामारीमध्ये आरोग्यसेवा पुरविण्याऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळच्या माध्यमातून मारेगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटर, उपआरोग्य केंद्र मार्डी आणि वेगाव…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 20 मे रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आज तालुक्यातील सारीचा संशयित पेशंट यवतमाळ येथे रेफर…

चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मार्डी चौक परिसरात प्रशासनाकडून नाका बंदी लावण्यात आली. या नाकाबंदीत विनाकारण फिरणाऱ्या लोकांची जाग्यावरच कोरोना तपासणी केली जात आहे. त्यात चक्क 4 दिवसात 470 लोकांची तपासणी केली असता…

सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड…

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली…

‘परिसरात कुणालाही कोरोना लसीचे साईड इफेक्ट नाही’

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूजन्य महामारीवर उपचार म्हणून शनिवार 18 जानेवारी पासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. वणी तालुक्यात शनिवार 18 जानेवारी पासून आयोजित कोविड 19 लसीकरण शिबिरात तब्बल 300 आरोग्य अधिकारी व…