Browsing Tag

Covid

 वणी येथील कोविड केअर सेंटर ‘लॉक’ 

जितेंद्र कोठारी, वणी: दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आरोग्यविभागातर्फे 'लॉक' लावण्यात आले. कोविड केंद्रावर काम करणाऱ्या सर्व डॉक्टर नर्स यांना पूर्वीच्या पदस्थापनावर पाठविण्यात आले तर…

मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील एकता नगर 1, भीमनगर 1, रंगारीपुरा 1, आंबेडकर चौक 1 आणि चिखलगाव 1, चोपण 2 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने…

दिग्रस कोवीड हाँस्पीटलचे लोकार्पण

बहुगुणी डेस्क, दिग्रस: परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यादृष्टिने इथे कोवीड रुग्णालय सुरू झाले. केमिस्ट भवन येथे उभारण्यात आलेल्या दिग्रस कोवीड हॉस्पिटलचे लोकार्पण तहसीलदार राजेश वजीरे, नगर…

ट्रॉमा सेंटरमध्ये कोवीड सेंटर सुरू करा

विवेक तोटेवार, वणी: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये मोफत कोवीड सेंटर सुरू करावे. या मागणीचे निवेदन सेवादल काँग्रेस कमिटीने राज्याचे मुख्यमंत्री यांना एस.डी.ओंमार्फत दिले. वणीसह परिसरात कोवीडचा उद्रेक वाढत आहे. त्यातही…

स्थानिकांचा लोढा हॉस्पिटलवर धावा, विरोधामुळे काम थांबवले

जब्बार चीनी, वणी: डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलवरून आता चांगलेच नाट्य रंगत आहे. स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वात आज शेकडो स्थानिक लोकांनी लोढा हॉस्पिटलवर धावा बोलला व तिथे सुरू असलेले काम थांबवले. दरम्यान जोपर्यंत प्रशासन सुरक्षा देत नाही तो…

ट्रामा सेंटरमध्ये आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी आमदारांचे पत्र

जब्बार चीनी, वणी: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यूदराने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. परसोडा येथील कोविड केअर सेंटर येथील गैरसोयीबाबत रुग्णांच्या चांगल्याच तक्रारी वाढल्यास आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर…

कोविड सेंटर मध्ये सुविधांचा अभाव:

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा येथील एकमेव कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी दुपारी 4 वाजता उपविभागीय अधिकारी यांना शिवसेना शहरप्रमुख राजू तुराणकार यांनी दिले. तिथे आवश्यक सुविधांची मागणी त्यांनी केली.…

कोवीडयोद्धा पोलिस बांधवांचा सत्कार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: कोवीडयोद्धा पोलिसबांधवांचा जय जवान जय किसान संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून आपले सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलिस…

अखेर मारेगाव येथून पलायन केलेला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रम शाळेतील कोविड केअर सेंटर मधून बुधवारी 29 जुलै रोजी कुंभा येथील कोरोनाच्या रुग्णाने पळ काढला होता. रुग्ण पळून जाताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. काल पासून पोलिसांची टीम त्या रुग्णाचा…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव तालुक्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे कोरोनाने आता मारेगाव तालुक्यात शिरकाव केला आहे. ही व्यक्ती राजूर येथील व्यक्तींच्या संपर्कात आली होती. बुधवारी त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 14…