Browsing Tag

crime story

असं काय झालं? की थेट तलवारीनेच हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शीघ्रकोप माणसाला कोणत्याही स्तरावर नेऊ शकतो. अशावेळी त्याच्या हातून काहीही होऊ शकतं. हा प्रत्यय शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे आला‌. त्या दोन युवकांमध्ये कुठलातरी जुनाच वाद होता‌. याच वादातून एका 24…

टिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील टिळक चौक परिसरात शनिवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास एका तरुणावर 4 जणांनी हल्ला केला. या हल्यात अनिमेश दीपक गढवाल जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्या चार जणांवर विविध…

असा आला परत चोरीला गेलेला ट्रॅक्टर!

सुरेंद्र इखारे, वणीः छोटी मोठी वस्तू चोरीला जाणे आपण समजू शकतो. मात्र एक ट्रॅक्टरच अख्ख्या ट्रॉलीसह चोरीला गेल्यामुळे ट्रॅक्टर मालकाला धक्काच बसला. रासा येथील रमेश सखाराम बोंडे यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची…

फक्त अर्ध्या तासांत पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आणि…….

विवेक तोटावार, वणीः आपण आपल्या कामाने कुठे जात असताना, पोलिस अडवतात. पोलिस म्हटल्याबरोबर सामान्यजनांचा असाही गोंधळ उडतोच. ते खरे आहेत, की खोटे आहेत हेदेखील या गोंधळात आपण तपासत नाहीत. एक सामान्य नागरिक. काहीतरी कामासाठी वणीला येतो. आपल्या…