Browsing Tag

dance

चिमुकल्यांच्या कलागुणांनी उडवली धमाल

बहुगुणी डेस्क, वणी: स्नेहसंमेलन म्हटलं की चिमुकले असोत की युवा सगळेच धमाल करतात. आपल्या कलागुणांचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकतात. असाच एक प्रत्यय चिमुकल्यांनी नुकताच दिला. येथील महाराष्ट्र बँक चौकात प्रधानमंत्री जन औषधी…

गरबा-दांडिया नसला तरीही, यंदा…….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवरात्रात ‘ढोली तारो’ सारख्या अनेक गीतांवर थिरकणारे पाय थांबलेत. यंदा गरबा किंवा दांडिया डान्स नाही. नवरात्रीच्या रात्री आता सुनसान असतील. तरीदेखील काहींचा उत्साह कमी झालेला नाही. पाय थिरकले नाहीत, तरी मनातील तरंग…

शनिवारपासून जेसीआय सप्ताहात भरगच्च कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणीः जेसीआय वणी सिटीचा 17 आणि 18 ऑगस्टला महोत्सव येथील एस. बी. हॉलमधे होत आहे. यानिमित्त विविध स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रमांची राहणार आहे. शनिवारी दुपारी 4.30 वाजता रांगोळी स्पर्धा होईल. सायंकाळी 5 वाजता बिस्कीट डेकोरेशन…

विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेत ‘हे’ गृप ठरले विजेते

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर स्वरधारा ग्रुप मारेगावद्वारा आयोजित नृत्य स्पर्धत समूह नृत्यात आम्रपाली ग्रुप नागपूर तर एकलमध्ये जय कैशवाश नागपूर, साक्षी जाधव वणी यांनी प्रथम क्रमांक पटकविला. येथील स्वरधारा ग्रुप…

आंतरशालेय नृत्यस्पर्धेत मांगरूळची लर्नर्स इंटरनॅशनल स्कूल अव्वल

बहुगुणी डेस्क, वणीः रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमण्ड सिटी वणी आणि द टीम क्रू डांस स्टुडिओने देशभक्तीगीतांवर आधारित आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील लर्नर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी…

15 ऑगस्टला देशभक्ती गितांवर नृत्य स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट बुधवारी एसबी लॉनमध्ये दुपारी 11.30 ते 4 दरम्यान देशभक्ती गाण्यांवर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकल आणि गृप अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. द दिम…

गायन, वादन आणि नृत्यातून गुरू पं. नरसिंगजी बोडे यांच्या जयंतीला आदरांजली

गिरीश कुबडे, अमरावती: हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक नृत्यगुरू पंडित नरसिंगजी बोडे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त विविध कलाप्रकारांच्या सादरिकरणांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त स्थानिक टाऊन हॉल येथे आयोजित शास्त्रीय,…

हेमंत नृत्य कला मंदिराची गायन,वादन व नृत्याची मैफल शुक्रवारी

गिरीश कुबडे, अमरावतीः हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक दिवंगत पं. नरसिंगजी बोडे यांच्या 90 व्या जन्मदिवसानिमित्त 4 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत स्थानिक मनपा…