Browsing Tag

daru

नोटबंदी, प्लास्टिक बंदीप्रमाणेच जिल्ह्यात दारूबंदी करा

सुशील ओझा, झरी: देशात नोटबंदी व प्लास्टिक बंदी करून चांगला निर्णय घेतला. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी अशी मागणी स्वामिनी संघटनेने केली आहे. मंगळवारी याबाबत तहसिलदारांना संघटनेद्वारा निवेदन देण्यात आले. गोरगरीब कुटुंब व…

रासा येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

विवेक तोटेवार, रासा: तालुक्यातील रासा रोडवर असलेल्या धाब्यातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर झालेल्या कारवाईत एक महिला व दोन इसमाना अटक करण्यात आली आहे. रासा रोडवर असलेल्या धाब्यावर अवैध…

“बडी महंगी हुई शराब, के थोडी थोडी….. “

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तीनही तालुक्यातील बियरबार व देशी दारू दुकानचालक एम आर पी किमतीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करीत आहेत. वणी,…

कुंभा येथे सात लाखांची देशी-विदेशी दारु जप्त

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे रविवारी पहाटे अवैधरित्या घरी साठवून ठेवलेल्या देशी विदेशी दारूच्या १६० पेट्या अंदाजे किंमत ७ लाख,६ हजार,११७ रुपये किंमतीचा मुद्देमालासह जप्त केला. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने केली…

पकडलेली दारू पोलिसांनी परस्पर सोडली

झरी(सुशील ओझा): तालुक्यातील वठोली गावातुन तेलंगांणातील सांगळी गावात ऑटोने जाणारी देशी दारू तर पकडली मात्र ही दारू परस्पर सोडल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार्यवाही होत असताना गावातील अनेकांनी पाहिले. त्यामुळे पाटण पोलिसांच्या…

वणीतून चंद्रपुरात जाणारी अवैद्य दारू जप्त

वणी: मंगळवारी वणी पोलिसांनी चंद्रपूरला जाणारी अवैध दारू जप्त केली. यावेळी पोलिसांनी देशी दारूच्या 90 मीलीच्या 100 बॉटल्स जप्त केल्या आहे. इंदिरा चौकात ही घटना घडली. यात आरोपी राजू गोपाल दास (27) राहणार शाम नगर, भगतसिंग चौक बंगाली कॅम्प…