Browsing Tag

Dasara

दुसऱ्या दिवशी झाला शेलू (बु)येथील युवकाचा मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेलू (बु) येथील हनुमंत पुंडलिक ढवस (34) या युवकाचा ऐन दसऱ्याच्या दिवशी मृत्यू झाला. त्याने  दि 24 तारखेला दुपारी 4 वाजता विष प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला वणीतील ग्रामीण…

देवीला वाहिलेल्या बोकडाचं मग काय झालं !  

सुनील इंदुवामन ठाकरे , परतवाडा: अमरावती: पूर्वी इथं तोफखाना होता. ब्रिटीशांची छावणी या भागात होती. गव्हर्नमेंट फार्म आणि आजूबाजूला मोकळा परिसर होता. परतवाडा शहराचा विकासदेखील झाला नव्हता. अचलपूरचाच हा भाग समजला जायचा. या छावणाीत अनेक भारतीय…

दसऱ्याच्या दिवशीच काही स्पेशल गिफ्ट ग्राहकांना मिळतील

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यंदा दसऱ्यानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्यात. सॅमसंगचा स्मार्टफोन, होम…

विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरात दरवर्षी होणार विजयादशमी व रावणदहन सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. विजयादशमीला वणीकर जनता मोठ्या प्रमाणात जत्रा मैदानावर एकत्र येतात. येथील सीमोल्लंघनाला शतकाची परंपरा…

दिवाळी, दसरा, ईद आदी सणांसाठी मार्गदर्शक सूचना

नागेश रायपुरे,मारेगाव: आगामी काळात होणारे दिवाळी, दसरा, ईद वगैरे सण, उत्सव तालुक्यातील जनतेने शांततेत साजरे करावेत. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी केले. ते मारेगाव पोलीस स्टेशनला…

रावणाची पूजा करून आणि रावण दहन करून दसरा साजरा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: यावर्षी मारेगावात एका ठिकाणी रावण दहन करून तर दुस-या ठिकाणी रावणाची पूजा करून दसरा साजरा करण्यात आला. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मारेगावात रावण दहन करण्यात येते. यावर्षी काही आदिवासी संघटनेने रावन दहनाला विरोध केला…

वणीत पारंपरिक वातावरणात दसरा उत्सव साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीत पारंपरिक पद्धतीने व जल्लोषात दसरा साजरा करण्यात आला. जैत्रा मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता रावणदहन करण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोनेरूपी आपट्याची पाने एकमेकांना…

350 वर्षांची परंपरा असलेला बालाजींचा रथ

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नटराज चौक येथील बालाजींच्या रथाला तब्बल 350 वर्षांची परंपरा आहे. केदार परिवाराच्या गेल्या सात पिढ्यांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. अत्यंत महाकाय अशा रथाला वर्षातून फक्त एकदाच बाहेर काढले जाते. उत्तम…