दसऱ्याच्या दिवशीच काही स्पेशल गिफ्ट ग्राहकांना मिळतील

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये रविवारी खास ऑफर

0
Sagar Katpis

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यंदा दसऱ्यानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्यात. सॅमसंगचा स्मार्टफोन, होम थिएटर, ब्लूटूथ स्पीकर, साउंड बार, टाईमेक्स घड्याळ, अॅमॅझॉन फायर स्टीक, थर्मामीटर, बेडशीट आणि बरंच काही ग्राहकांना विविध प्रॉडक्टस्वर मोफत मिळणार आहे.

दसऱ्याच्या दिवशीच काही स्पेशल गिफ्ट ग्राहकांना मिळतील 
32 इंच टिव्हीवर उत्तम क्वॉलिटीचा ब्रॅण्डेड हेडफोन गिफ्ट मिळणार आहे. 40 आणि 43 इंच टिव्हीवर होम थिएटर ग्राहकांना भेट मिळेल. 32 इंच टिव्हीवर आकर्षक असा साउंडबार मिळणार आहे. ही ऑफर केवळ एकाच दिवसापुरती म्हणजे दसऱ्यापुरती आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरीत या संधीचा फायदा घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने करण्यात आली आहे. याही व्यतिरिक्त विविध ऑफर्स ह्या वर्षभऱ सुरच राहतील.

यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात येणार आहे. सोबतच या वस्तूंसोबत होम थिएटर, ब्लूटूथ स्पिकर, हेडफोन (फिलिप्स) यातील एक वस्तू मोफत गिफ्ट दिली जाणार आहे.* ही ऑफर मर्यादित काळापुरती असल्याने त्वरा करा असे आवाहन करण्यात आले आहे.

या नवरात्री ऑफर’मध्ये रेफ्रिजरेटर (फ्रिज) व वॉशिंग मशिनवर विशेष घसघशीत सूट दिली जाणार आहे. फ्रिज आणि वॉशिंग मशिनसोबत स्टॅन्ड आणि कव्हर फ्री मिळणार आहे. ही ऑफर आयएफबी, बॉस्च, व्हर्लपूल, एलजी, सॅमसंग, पॅनासोनिक इ. ब्रँडवर दिली जाणार आहे. तर एलईडी टीव्हीवरदेखील विशेष डिस्काउंट दिले जाणार आहे.

नवरात्री स्पेशल ऑफर खालीलप्रमाणे आहेत
32 इंच एलईडी टिव्हीसोबत हेडफोन फ्री
40 इंच एलईडी टिव्हीसोबत होम थिएटर फ्री
43 इंच एलईडी टिव्हीसोबत होम थिएटर फ्री
50 इंच एलईडी टिव्हीसोबत फिलिप्सचा साउंड बार फ्री
55 इंच एलईडी टिव्हीसोबत साउंड बार फ्री
32 इंच एलईडी टिव्ही केवळ 7990 रूपये भरून उचलता येतो. बाकी रक्कम सुलभ किश्तीने देता येईल.
अनेक प्रॉडक्ट्सवर नवरात्रीनिमित्त 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येईल.

आय.एफ.बी. वॉशिंग मशीनच्या खरेदीवर हमखास बक्षिस मिळवा.
रूपये 3499 किमतीची बेडशीट फ्री
रुपये 1999 किमतीचे स्टॅण्ड फ्री
रूपये 999 किमतीचे वॉशिंग मशीन कव्हर फ्री
आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे आय, एफ. बी. चे अधिकृत डीलर आहेत.

एल ई डी टिव्हीची तब्बल 3 वर्षांची वॉरंटी
वॉशिंग मशीनची 12 वर्षांची वॉरंटी
रेफ्रिजरेटरची 12 वर्षांची वॉरंटी
व्हर्लपूल 1.5 टनचा एसी फक्त 29,000 रूपयात. त्यावर 3999 रूपये किंमतीचे टाईमेक्स घड्याळ फ्री
वॉशिंग मशीन ऑफरमध्ये 7990 रूपयांत घरी आणा. बाकी रक्कम सुलभ किश्तीने भरता येईल.
रेफ्रिजरेटर ऑफरमध्ये 8990 रूपयांत घरी आणा. बाकी रक्कम सुलभ किश्तीने भरता येईल.

प्रत्येक टीव्हीवर होम थिएटर, ब्लुटूथ, फिलिप्सचा हेडफोन यापैकी एक गिफ्ट दिले जाणार आहे. तर स्पेशल प्राईज नुसार पॅनासॉनिकचा 32 इंच एलईडी टीव्ही केवळ 11990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर व्हर्लपूलचा 1.5 टन एसी 29990 रुपयात मिळणार असून यासोबत गिफ्ट सह एक टायमेक्स कंपनीची 3990 किमतीची एक घड्याळ गिफ्ट मिळणार आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 शून्य टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे.

केवळ नवरात्रीसाठी ऑफर
नवरात्री म्हणजे उत्साहाचा सोहळा. या मंगलपर्वात लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही नवरात्री ऑफर लॉन्च केली आहे. प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ एक आठवडा राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या फ्रीडम ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘फ्रीडम ऑफर’चा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!