Browsing Tag

DB Squad

अखेर डीबी पथकातील ‘त्या ‘ तीन कर्मचाऱ्यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यातील त्या वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाली. आता त्यांची वणी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर ललित लांजेवार यांना धमकी देणे व रेती तस्करी करण्याचा आरोप होता. काही…

घोन्सा फाटा येथे रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

रमेश तांबे, वणी: तालुक्यातील घोन्सा फाटा येथे आज अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. सदर ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती आढळून आली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेती, ट्रॅक्टर व…

गोवंश तस्करीचा डाव उधळला, 7 जनावरांची सुटका

विवेक तोटेवार, वणी: वणीतून बाहेरगावी गोवंशाची तस्करी करणा-यांचा डाव डीबी पथकाने उधळून लावला. आज सकाळी 6 वाजताच्या सु्मारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 7 गोवंशाची सुटका करण्यात आली. मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. या धाडीत…

अवघ्या काही तासातच मोबाईल चोरटा गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर भागातून 1 जुलै रोजी एका इसमाचा खिडकीतून मोबाईल व नगदी चोरी गेले होते. याबाबतची तक्रार वणी पोलिसात 5 जुलै रोजी देण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीचा छडा लावला व त्याला अटक करून मोबाईल व…

पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात

वणी: चोरीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या चोरट्याच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुड्डू उर्फ शाहरुख असलम शेख असं या चोरट्याचं नाव आहे. एका चोरीच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. चार महिन्यांपासून माजरी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर…