Browsing Tag

demands

ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली अडेगाव येथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील मूलभूत सुविधांच्या विरोधात कामे करीत असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.…

वणीत आज शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन,

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 21 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले. शिंदोला येथे ग्रामीण…

ओबीसींच्या संविधानिक मागण्या मंजूर करा

नागेश रायपुरे, मारेगाव: ब्रिटिशकाळी 1931 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार राज्यात ओबीसी समाज संख्या 52% आहे. स्वातंत्र्यानंतर ही ओबीसी समाजाला सत्ता संपत्ती यामध्ये पूर्णपणे अधिकार व वाटा मिळाला नाही.ओबीसी समाज हा शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार…

शिक्षकाविरोधातले गुन्हे मागे घेण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: नागपूर येथील शिक्षक तथा आदिवासी समाजाकरिता झटणारे राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यांच्यावर नागपूर शहर पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्या…

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करा

सुशील ओझा, झरी: शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता करून अंमलबजावणी करण्यासंदर्भात विजयुक्ता, झरी तालुका युनिटने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मूल्यांकन प्राप्त घोषित अघोषित उ. मा. शाळा वाढीव तुकड्या आठ अघोशीतला घोषित…

विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे

बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. स्वतंत्र भारतात सुरक्षा जवान व अन्नदाता शेतकरीच दुःखी असेल तर या देशाच मोठं

विविध मागण्यांसाठी मारेगाव कॉंग्रेसचे तहसिलदारांना निवेदन

नागेश रायपुरे,मारेगाव : तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने सुधारित आणेवारी कमी करण्याबाबत व शहरातील महामार्गावर गतिरोधक निर्माण करणे व विविध मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये सन 2018 चे खरीप हंगामात पाऊस सरसरी…