Browsing Tag

demise

उमा एकरे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक संत गाडगेबाब चौकाजवळील उमा विनायक एकरे (60) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ख्यातनाम विधिज्ञ तथा वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. विनायक एकरे यांच्या त्या पत्नी होत्या. उमा एकरे यांच्यावर नागपूर येथे…

ऑस्ट्रेलियातील मुलीशी बोलता बोलता सोडला वरोऱ्यात प्राण

बहुगुणी डेस्क, वणी: भूमिपार्क, एम.आय.डी.सी. परिसरातील वेकोलिचे सेवानिवृत्त अधिकारी अरविंद बोबडे (62) यांची गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. पुढील तपासणी करण्याकरिता ते नागपुरला रविवार दिनांक 25 मेच्या सकाळी निघालेत. त्यांची गाडी…

तलावात बुडून नववीतल्या चिमुकल्याचा मृत्यू,

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी 'तो' आपल्या आजोबांच्या गावी अर्जुनीला आला. आजोळी त्याचे दिवस आनंदात जात होते. मात्र रविवारी सकाळी 9 च्या दरम्यान झालेल्या घटनेनं सर्वांच्या पायाखालची…

नत्थूजी खानझोडे यांचे आज 19 एप्रिलला निधन,

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉलरीतील वार्ड क्रमांक ३ चे रहिवासी नत्थूजी खानझोडे (76) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 18 एप्रिलला दुपारी 4.00च्या सुमारास निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांचे ते वडील होते. काही दिवसांपूर्वी त्यांना…

माजी सरपंच दिलीप कावडे यांचे निधन 

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील रहिवासी दिलीप भानुदास कावडे (57) यांचे गुरुवार दिनांक 3 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते मेंढोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. परमडोह येथील ग्रामीण विद्यालयात ते लिपिक…

सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणीः नगर परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम (71) यांची बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता प्रणज्योत मालवली. तहसील कार्यालयात सेवा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. नंतर त्यांना रुग्णालयात…

‘अँबुलन्स सेवक’ म्हणून विख्यात सतीश गेडाम यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील राजे अँबुलन्स सर्व्हिसचे संचालक सतीश बाबुलालजी गेडाम यांचे शनिवार दिनांक १५ ला पहाटेच्या दर:म्यान आजाराने निधन झाले. त्यांनी ८ वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. सतीश गेडाम हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र…