Browsing Tag

Drugs

3 गर्दुल्ये ताब्यात, पोलिसांची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 31 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी रोडवरील एका बारच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात तीन गांजा ओढणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एनबीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वणी शहरात वाढतेय भाईगिरीचे आकर्षण, तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मागील काही महिन्यापासून भाईगिरी व दादागिरीच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन व तरुणाईमध्ये भाईगिरीचे वाढते आकर्षण चिंतेचा विषय बनला आहे. खेळण्या-शिकण्याच्या वयातील किशोरवयीन मुलांना भाईगिरीचे भलतेच वेड लागत आहे.…

वणीत अल्पवयीन मुलं अमली पदार्थाच्या विळख्यात

जितेंद्र कोठारी, वणी: "आजचे विध्यार्थी उद्याचे भविष्य" असे म्हटले जातात. मात्र खेळणे, बागडणे, मस्ती करण्याच्या लहानग्या वयातील शाळकरी मुलांना अमली पदार्थांचे आकर्षण जडणे आणि त्याचे सेवन करीत असल्यामुळे पालकवर्ग आणि शिक्षकांसमोर नवे आव्हान…

नशेच्या वस्तूंचा पुरवठा रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. 'वणी बहुगुणी'वर याबाबत वृत्त प्रकाशित होताच पालक सतर्क झाले आहेत. तर गांज्या व अमली पदार्थ पुरवठा करणा-यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे. आता…

झरी तालुक्यातील युवक व विद्यार्थी ड्रग्सच्या विळख्यात

सुशील ओझा, झरी: आजच्या युगात युवक युवती तसेच  हायस्कूल व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी यांना फॅशनचं वेड लागलं आहे. चित्रपट, टीव्ही चॅनलवरील सिरीयल्समधील अश्लील कृत्य व नशा करणे इत्यादी गोष्टीचा प्रभाव आजच्या युवक व युवतींवर इतका पडला आहे की, आज…