Browsing Tag

Durga

नवरात्रीला दहा गावांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत दुर्गा देवी बसविण्याची परवानगी देण्यात येणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु यावर्षी वणी शहरात 66 दुर्गा मंडळे स्थापन करण्यात आलीत. तर ग्रामीण…

घटस्थापना करण्याची नेमकी वेळ आणि विधी!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: शके १९४२ शार्वरी संवत्सर अर्थात शनिवार दि,१७ऑक्टोबर २०२०पासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या वर्षी अधिकमास आला. त्यामुळे पितृ पंधरवड्यापासून एक महिना उशिरा सुरू होणारे नवरात्र यंदा एका महिन्याने लेट झाले.…

चोख पोलीस बंदोबस्तात दुर्गा मातेला देणार निरोप

विवेक तोटेवार, वणी: बुुधवारी 9 ऑक्टोबर आणि गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेला निरोप देण्यात येणार आहे. शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेला निरोप देणार असल्याची माहिती आहे. दुर्गा मातेचे विसर्जन बुधवार आणि…

एकूण १०६ गावांचा ताण अल्प पोलीस कर्मचाऱ्यांवर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत १५८ दुर्गा व शारदादेवीची स्थापना करण्यात आली. विसर्जनाकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यात १०६ गावे असून, १५८ विसर्जनाचा भार मुकुटबन व पाटण ठाण्याच्या अल्प पोलीस…