Browsing Tag

Exams

महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

जब्बार चीनी, वणी: ओबीसी व्हिजेएनटीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीमार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या…

मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेहीने केली कमाल

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत माहे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वीची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय गुणवत्ता यादी…

गजानन पडलवार नीट परीक्षेत उत्तीर्ण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील गरीब शेतकरी गंगारेड्डी पडलवार यांचा मुलगा गजानन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. झरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी नीटसारख्या…

ही माती लय भारी, घडवतेय अधिकारी

विलास ताजने, वणी: मातीत घाम जिरवल्याशिवाय यशाचं पीक येत नाही. नव्या पिढीतील धडपडणाऱ्यांसाठी शासकीय मैदानाची माती 'लय भारी' ठरत आहे. या मैदानावर अथक मेहनत घेऊन अनेक अधिकारी घडत आहेत. स्पर्धापरीक्षांच्या थेरॉटिकल अभ्यास आवश्यक आहे.…

उन्हाळी 2020 परीक्षा संचालन कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना सूचना

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोविड -19 चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उन्हाळी 2020ची परीक्षा होऊ शकली नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांतर्गत…

नियमित व माजी विद्याथ्र्यांच्या परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारण्याच्या तारखेत वाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये तसेच विद्याथ्र्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे उन्हाळी 2020 च्या…

विपरित परिस्थितीतही कनिष्काने मिळवले सुयश

गणेश रांगणकर, गणेशपूरः येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कनिष्का संजय जीवने हिने दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवलं. तिच्या या यशासाठी अर्जनवीस संघटनेने तिला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊन सत्कार केला. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये कनिष्काने…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुष्पा चौगुलेने गाठले ध्येय

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: परिस्थिती कितीही प्रतिकूल ही असो फक्त शिक्षणाप्रती असलेली निष्ठा, जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीच्या बळावर निश्चितच यश मिळवता येते . हे यश मिळवले पुष्पा चौगुले या विद्यार्थीने. ब्राह्मणवाडा थडी येथील जी. एम. पेठे…