Exclusive: फवारणीतून विषबाधा झालेल्या मजुराच्या विधवेची प्रशासनाकडून थट्टा
रवि ढुमणे, वणी: सध्या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकरी तथा शेतमजुरांना प्राणाला मुकावे लागल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना झरीजामनी तालुक्यातील निमणी येथे घडली. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. परंतू अद्याप पीडित कुटुंबातील विधवेला…