Browsing Tag

Fire

दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील घोन्सा नजिकच्या झमकोला जवळचं दरारा हे छोटंसं गाव. सोमवारची दुपारची वेळ होती. त्या घरी विनोद मारुती कुडमेथे, त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते. सकाळची काम उरकून नवरा-बायको कामाला घराबाहेर पडलेत. लहान मुलगा…

नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली.…

गॅरेजला भीषण आग, दीपक चौपाटीवरील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातील किंग्स स्कुटर या गॅरेजला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. श्री…

दीपक चौपाटी जवळील सॉमिलला भीषण आग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील दीपक चौपाटी परिसरात असलेल्या भगवान सॉ मिलला मध्यरात्री भीषण आग लागली. 3 ते 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इतकी भीषण होती की दूरवर या आगीचे लोंढे पोहोचत होते व आग आटोक्यात…

न विझणारी रहस्यमयी कोळशाची आग कायमच….

विवेक तोटेवार, वणी: कोळसा असो की काहीही असो आग लागलीच तर ती काही तासांत किेंवा दिवसांत आटोक्यात येते. मात्र लालपुलिया परिसरात एफसीआय या कोल डेपोत लागलेली आग अधिकच रहस्यमयी होत चालली आहे. या डेपोतील कोळशाला मंगळवारी अचानक आग लागली. दोन ते…

पंचशील नगर येथे दुकानाला भीषण आग, माल व दुकान खाक

निकेश जिलठे, वणी: शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागली. रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग…

गुरुनगर येथे भरलेल्या सिलिंडरने घेतला पेट, आगीत घरातील वस्तू जळून खाक

वणी बहुगुणी डेस्क: शहरातील गुरुनगर येथे आज दुपारी भरलेल्या सिलिंडरने पेट घेतला. यामुळे लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे घरात दुसरा भरलेला सिलिंडर होता. हा सिलिंडर वेळीच घराबाहेर काढल्याने व सिलिंडरचा स्फोट न…

वेगाव येथे घराला भीषण आग, शेतक-याचे मोठे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथील एका घराला भीषण आग लागली. गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात घरमालकाचे नुकसान झाले आहे. वेगाव…

वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकपची श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक टिळक चौकात सन 1974 साली 2 जानेवारीला महागाईच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन झाले होते. तेव्हा पोलिसांकडून गोळीबारदेखील झाला होता. त्यात 7 जणांचा बळी गेला होता. अनेक वणीकरांना ही घटनाही माहीत नाही. किंबहुना…

बिग न्यूज: गुरुनगर येथे भीषण आग, दुकान व गोडावून जळून खाक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील गुरुनगर येथील एका किराणा दुकानाला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचा किराणा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास…