Browsing Tag

Flood

पुरात वाहून मुकबधीर शेतक-याचा मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील शेतकऱ्याचा ओढ्याच्या (नाला) पुरात वाहून मृत्यू झाला. नारायण काळे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दि. 22 बुधवारला दुपारी अडीच वाजताच्या…

ओढ्याला आलेल्या पुरात चौघे गेले वाहून, एकीचा मृत्यू

सुनिल पाटील, वणी: शेती काम आटोपून घरी परतणारे चौघे शेतकरी-शेतमजूर ओढ्याला आलेल्या पुरात बैलबंडी सह वाहून गेल्याची खबळजनक घटना दि 9 जुलैला साय 6 वाजताच्या सुमारास शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या डोर्ली येथे घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा…

दुचाकीसह नाल्यात वाहून गेल्याने पवनारच्या इसमाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पवनार येथील इसमाचा नाल्यातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. माहितीनुसार पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पवनार येथील शुद्धोधन कमल रंगारी(५२) आणि त्यांचा मित्र अमोल रामदास…

झरी तालुक्यातील जनतेला महसूल विभागातर्फे सतर्कतेचा इशारा

सुशील ओझा, झरी: नागपूर मौसम पूर्वानुमान केंद्र यांनी जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली होती. या कालावधीत कोणतीही जीवहानी किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून जनतेने दक्षता घेण्याचे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले…

कुंभावासीयांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पंकज डुकरे, कुंभा: सांगली कोल्हापूर येथे प्रचंड पुराने जीवित व वित्तहानी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. या कठीण प्रसंगातून अनेक लोक सावरलेले नाही. तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. ही टंचाई काही प्रमाणात दूर…

गुरूदेव सेवा मंडळाचा ‘एक हात मदतीचा’

जोतिबा पोटे, मारेगाव: संकटकाळी धावतो तोच खरा वाली, याचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी गावोगावी जाऊन मदत जमा करुन माणुसकी धर्म जागवला. त्यांच्या या कृतीने पुरात सापडलेल्या अनेक पुरग्रस्तांना मदतीचा…

पूरग्रस्तांच्या मदतीकरिता झरी सरसावली

सुशील ओझा, झरी: सरकारने तालुका पातळीवर मुख्यमंत्री सहायता निधी केंद्र झरी तहसील कार्यालयात सुरू केले. सततच्या मुसळधार पावसामुळे हाहाकार केला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर व सांगली येथे महापूर येऊन संपूर्ण गाव पाण्याखाली आले. येथील…

कोल्हापूर- सांगलीच्या पूरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

बहुगुणी डेस्क, वणी: कोल्हापूर- सांगली भागांत निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळें या परिसरातील अनेक गावांना पुराचा जबरदस्त तडाखा बसला. यातील संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएशन वणी…

मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार मांडवी येथील लक्ष्मण श्यामराव आडे (३०) बोरी येथील चिकन विक्री सेंटरवर मजुरीने काम करत होता. सकाळी कामावर जाणे व सायंकाळी परत येणे…

वणीत पूरग्रस्तांसाठी मदतीची हाक

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पश्मिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक फटका बसला. पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा हात येत असताना आता वणीकरही मदतीसाठी धावले आहेत. रोटरी क्लब आणि व्यापारी…