Browsing Tag

Gadaji Bori

गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला नेले पळवून

वणी बहुगुणी डेस्क: गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या एका कुमारीकेला एका तरुणाने पळवून नेले. धुळवडीच्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी (17.7 वर्ष) ही…

बोरी येथे शेतकरीपुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी आणि नेहमीच पडणारा दुष्काळ या सर्व संकटांना वैतागून एका विवाहित शेतकरीपुत्राने आत्महत्या केली. पुंडलिक मारोती रुयारकर वय 43 रा. बोरी (गदाजी) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. पुंडलिक हा दिनांक…

कुंभा-बोरी(गदाजी)-खैरी मार्गावर खड्याचे साम्राज्य

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येण्याऱ्या करणवाडी-खैरी या मार्गाची अतिशय दुरवस्था झाली आहे. कुंभा- बोरी (गदाजी) - खैरी या मार्गावर मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे येथे या…

बोरी (गदाजी) येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आज बुधवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी बोरी (गदाजी) येथील एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली, सततच्या आत्महत्या हा तालुक्यातासाठी…

इलेक्ट्रिक शॉक लागून इसमाचा दुर्दैवी मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दसऱ्यानिमित्त पुजेसाठी मोहाची पाने आणायला गेलेल्या इसमाला विजवितरण कंपणीच्या जीवंत तारांचा स्पर्श झाल्याने यात त्याचा मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त…