Browsing Tag

Ganeshpur

विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या इसमाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष पांडुरंग बुरडकर (50) असे मृतकाचे नाव आहे. ते गणेशपूर येथील रहिवासी होते. त्यांनी मंगळवारी रात्री आपल्या राहते घरी विष प्राशन…

दारु दुकानाच्या एनओसीसाठी लाखोंची उलाढाल ! कथित व्हायरल क्लिपने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकूटबन येथे आशिया खंडातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प सुरु होताच या भागात वैध, अवैध व्यावसायिकांनी आपले जाळ पसरविणे सुरु केले आहे. मुकुटबन येथून जवळच गणेशपूर येथे देशी दारुचे दुकान थाटण्यासाठी चक्क…

उद्या चिलई – गणेशपूर रस्त्यावर ओव्हरलोड वाहतुकीविरोधात चक्का जाम आंदोलन

तालुका प्रतिनिधी, वणी: चिलई, गणेशपूर भागात मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कंपनीच्या ट्रकची ओव्हरलोड वाहतूक सातत्याने सुरू असते. त्यामुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता…

गणेशपूरजवळ अपघात, कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: घोन्श्यावरून गावी परत जाणा-या एका इसमाच्या दुचाकीला एका भरधाव कारने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास गणेशपूर जवळ कायर रोडवर घटना घडली. अशोक झाडे असे जखमीचे नाव असून…

गणेशपूर येथे महिलांच्या स्नेहमिलनाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रामाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्त अभिवादन व स्नेहमिलन सोहळा गणेशपूर येथील चैतन्य जेष्ठ नागरिक मंडळ सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थित महिलांना कायदेविषयक…

ड्युटी संपवून घरी परतणा-या व्यक्तीचा गणेशपूर जवळ अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: गणेशपूर ते कोसारा दरम्यान एका इसमाची दुचाकी खड्डात पडून तो त्यात गंभीर जखमी झाला. आज संध्याकाळी ही घटना घडली. दिगंबर उमरे असे जखमीचे नाव असून तो हा मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी आहे. जखमीला पुढील उपचारासाठी…

बुलेटची दुचाकीला धडक, एक ठार व एक जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव बुलेटने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. रविवार 21 नोव्हे. रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर हा अपघात झाला. पवन मेश्राम (32) असे ठार झालेल्या युवकाचे…

तोल जाऊन मजूर कोसळला थ्रेशर मशीनमध्ये, मृतदेहाची चाळणी

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या मजुराचा थ्रेशर मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार 30 ऑक्टो. रोजी दुपारी झरी तालुक्यातील खडकी (गणेशपुर) येथे घडली. विलास भूदाजी तोडासे (55), रा. भाराडी, जि. चंद्रपूर असे…

कुलरचा शॉक लागून 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर येथील 11 वर्षीय चिमूकल्याचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी घडली. दिव्यांशू सुरेश बांधूरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. गणेशपूर येथे सुरेश…

वादळामुळे चुना फॅक्टरीवरचे छत उडाले, कोट्यवधींचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गणेशपूर येथील डीलाईट केमिकल प्रा लिमिटेड या कंपनीचे छत उडाले. काल मध्यरात्री 11 जून रोजी ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर माल भिजल्याने कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. 11…