Browsing Tag

Ganja

पोलिसांचा लागला नेम अन् झाला तस्करांचा गेम

विवेक तोटेवार, वणी: विविध नशा करणारे काहिही प्रयोग करू शकतात. अशा नशेखोरांची अमली पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रयोग होत आहेत. तरीही चोरावर मोर असतोच, हे विसरून चालणार नाही. असाच एक डाव पोलीस विभागानं उधळून लावला. आयुष्याचा खेळ…

जत्रा मैदान परिसरात गांजा ओढणा-या तरुणास अटक

बहुगुणी डेस्क, वणी: सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणा-या एका तरुणाला वणी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री डीबी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.…

अमली पदार्थाचे सेवन करणा-यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील भीम नगर येथे एका तरुणाला गांजा ओढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सध्या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन करणा-यांवर…

ओसाड बगिचात गांजा ओढताना दोन तरुण ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील साई नगरी समोरील नगर पालिकेच्या ओसाड बगिचात पोलिसांनी धाड टाकून दोन तरुणांना गांजा ओढत असताना ताब्यात घेतले. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात तरुण व शाळकरी मुलं…

गांजा आणि अन्य मादकपदार्थांचा पुरवठा होतोय कुठून?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील तरुण अल्पवयीन व शालेय विद्यार्थी नशेकरिता पुढे गेलेत. त्यांना गांजा किंवा अन्य मादक पदार्थांचा पुरवठा कुठून होतोय? हे शोधून काढणे हे पोलिसांपुढील आव्हानच आहे. ह्या मादक पदार्थांमुळे शेकडो तरुणांच्या जीवनाशी खेळ…

गांजा तस्कर गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शहरात रेल्वे स्टेशन परिसरात गांजाची खेप येत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ व वणी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे पोलिस पथकाने धाड टाकुन गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहे. तस्कराकडून १४ किलो गांजा जप्त…

गांजा तस्कराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणीत एका दुकानातून गांजा विकणा-या इसमाच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की वणीतील शास्त्रीनगरमध्ये…