Browsing Tag

Gaurala

मारेगाव-वणी राज्य महामार्गांवर अपघात, दोन महिला गंभीर

भास्कर राऊत मारेगाव: तालुक्यातील मारेगाव-वणी रस्त्यावर गौराळा फाट्याजवळ गुरूवारी दि. 24 ऑगस्टला दोन दुचाकी खड्ड्यावरुन उसळून पडल्या. वेगवेगळ्या झालेल्या या अपघातात दोन महिला जखमी झाल्या. सुनिता नागेश खंडाळे (30) रा. वरोरा जि. चंद्रपूर व लता…

अपघात: गौराळाजवळ मालवाहू वाहनाची दुचाकीला जबर धडक

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनावरचे नियंत्रण सुटून मालवाहू वाहनाने (छोटा हत्ती) एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक जागीच ठार झाला तर मागे बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. तर मालवाहू वाहनामध्ये…

कॉलेज विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने खळबळ

भास्कर राऊत, मारेगाव: घरी कोणी नसतांना एका 12 वी मध्ये शिकणाऱ्या कॉलेजवयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गौराळा येथे घडली. युवराज मधुकर धोबे वय 17 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो संकेत कनिष्ठ…

‘द बर्निंग कन्टेनर’… गौराळा स्टॉपवर पहाटे थरार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वणी हायवेवर शुकवारी पहाटे ५.३० वाजता चालत्या सिमेंट कन्टेनरला अचानक आग लागली. मात्र वेळीच तिथे असलेल्या शेतक-यांनी तातडीने धाव घेऊन कन्टेनरची आग आटोक्यात आणली, परिणामी होणारा मोठा अनर्थ टळला. प्राप्त…

गौराळ्याजवळ ऑटोला अपघात, एक ठार, तर दोन जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी वरुन प्रवासी घेऊन मारेगाव कडे येणाऱ्या ऑटोला गौराळा जवळ अपघात झाला. अॅटोचे संतुलन बिघडल्याने आॅटो पलटुन झालेल्या या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले. शनिवारी 5 वाजताच्या सुमारास ही घटना पाच घडली. प्राप्त माहिती…