Browsing Tag

godgaon

दुचाकी लवकर परत न केल्याने लाकडी पाटीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: कामानिमित्त दिलेली दुचाकी वेळेत परत न केल्याने एकाला लाकडी पाटीने बेदम मारहाण करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. इजासन फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद…

गोडगाव व घोन्सा शो-डील तालुका स्तरावर पात्र

वणी बहुगुणी डेस्क: वणी पंचायत समिती अंतर्गत कायर केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गोपालपूर येथे पार पडली. या उद्घाटनाच्या दिवशी केंद्रातील 11 शो ड्रील सादर केल्या गेल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव येथील वि्दयार्थ्यांनी…

गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी गोडगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला करून गायीला ठार केले.  आज शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून गोडगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाच्या सततच्या हल्यामुळे परिसरातील शेतकरी…

रासा शिवारात वाघाचा बैलावर हल्ला, बैल जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: वाघाच्या हल्यात बैल जखमी झाला. सदर घटना आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान रासा-सुकणेगाव शिवारात घडली. वेळीच परिसरात असलेल्या शेतमजुरांनी आरडाओरड केल्याने बैलाचा जीव वाचला आहे. मात्र या हल्ल्यामुळे…

गोडगाव ते सुकनेगाव रस्ता तयार करण्याची मागणी

विवेक तोटेवार, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील गोडगाव ते सुकनेगाव येथील रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे वणी जाण्याचा शॉटकट नसल्याने ग्रामस्थांना 9 ते 10 किलोमीटर चा अधिक प्रवास करून जावे लागते. या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी…

रेशन दुकान प्रकरण: इजासन येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथे स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रार केल्यानंतरही इथली वितरण व्यवस्था सुरळीत झाली नाही. त्यामुळे अखेर इजासनच्या रहिवाशांनी 17 जून पासून उपोषणाचा इशारा दिला…

राष्ट्रवादीचा कायर-घोन्सा सर्कलच्या बुथ प्रमुखांचा मेळावा संपन्न

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गोडगाव इजासन येथे आज बुधवारी दिनांक 3 जुलै रोजी कायर-घोन्सा सर्कल मध्ये येणा-या गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित…

एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील गोडगाव येथे एका युवकाने एकतर्फी प्रेमातून एका युवतीवर जीवघेणा हल्ला केला. मंगळवारी दुपारी 3.30 वाजताचा दरम्यान ही घटना घडली. युवतीचे प्रकृती गंभीर असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या…