नवरात्रीनिमित्त सर्वात कमी दरात कर्ज उपलब्ध
बहुगुणी डेस्क, वणी: बजाज फायनान्स (बजाज फिनसर्व) लिमिटेडतर्फे नवरात्री निमित्त आतापर्यंतच्या सर्वात कमी व्याज दरात गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात 0.83 टक्के प्रति महिना व्याजदर असून 5 हजारापासून 2 करोड़पर्यंत…