Browsing Tag

Gramin Rugnalay wani

वणीतील ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी केंद्रच नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केंद्रच नाही. त्यामुळे रुग्णांच्या रक्ताचे नमुने पांढरकवडा येथे पाठवावे लागतात. याचा मोठा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वणी येथे रक्त तपासणी केंद्र…

ग्रामीण रुग्णालयात महिला रुग्णांना साड्या व मिठाई वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: प्रकाश महोत्सव दिवाळी सणाचे औचित्य साधून येथील जैताई अन्नछत्र समिती तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना साड्या व मिठाई भेट स्वरूप देण्यात आली. समितीतर्फे शनिवार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5…

वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा

जब्बार चीनी, वणी: गेल्या 5 दिवसांपासून शहरातील कोरोनाचे लसीकरण बंद होते. आज पासून ग्रामीण रुग्णालयात 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी तसेच 18 वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र या लसीकरणाचे कोणतेही नियोजन न केल्याने ग्रामीण…

कोरोना लस घेणा-या वृद्धांसाठी विश्राम कक्षाची स्थापना

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयात लस घ्यायला येणाऱ्या वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून 'राज' विश्राम कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयासमोरच हा विश्राम कक्ष उभारण्यात आला आहे. लस घ्यायला येणार्‍या वृ्द्धांना रूग्णालयात खूप वेळ…

आजही अर्ध्याअधिक मजुरांना तपासणीविनाच प्रमाणपत्र

जब्बार चीनी, वणी: ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत 'वणी बहुगुणी'ने वृत्त प्रकाशीत करताच अखेर लॉकडाऊनच्या तब्बल दीड महिन्यानंतर ग्रामीण रुग्णालयात केवळ एक टेम्परेचर स्क्रिनिंग मशिन आली. मात्र हजारो मजुरांसाठी केवळ एकच मशिन असल्याने…

‘सिजेरिअन’ प्रसूतीचा तगादा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

जब्बार चीनी, वणी: नेहमीच वादाचा भोवऱ्यात अडकलेल्या वणी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती मातांची तपासणी न करताच त्यांना खाजगी व चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन…

ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी

रवि ढुमणे, वणी: वणीतील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातून एका नवजात बाळाची चोरी झाली. हे बाळ केवळ दोन दिवसांचं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबऴ माजली. या घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह…