Browsing Tag

Hansraj Ahir

सिमेंट कंपनीमुळे गोवारीवासी त्रस्त

शिंदोला - वणी तालुक्यातील शिंदोला येथे असोसिएशन सिमेंट कंपनीची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्खनन करण्यासाठी गोवारी (पार्डी) येथील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दाखवून शेतजमिनी खरेदी केल्या. मात्र…

आंदोलकांनी आश्वासनाचा साजरा केला वाढदिवस

रवि ढुमणे, वणी: वणी परिसरात कोळसा खाण प्रकल्पग्रस्त अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता येताच…

केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची आढावा बैठक संपन्न

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची एस बी हालमध्ये आढावा बैठक झाली. सादर बैठकीमध्ये वणी, झरी ,मारेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार क्षेत्रातील विविध प्रश्नांचा पाढा वाचला. यामध्ये…

ज्येष्ठ पत्रकार जब्बार चिनी यांनी लिहिलं मंत्री हंसराज अहिर यांना खुलं पत्र

वणी: वणीतील ज्येष्ठ पत्रकार आणि दर्पन पत्रकार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जब्बार चिनी यांनी गृहराज्यमंत्री खासदार हंसराज अहिर यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी परिसरातील अनेक प्रश्न उपस्थित करत याबाबत नागरिकांच्या मनाला वाचा फोडली…

मारेगाव चे ग्रामीण रुग्णालय जिह्लातील सर्वात दुर्दैवी रुग्णालय: खा. हंसराज अहीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयच जिल्ह्यातील सर्वात दुर्दैवी रुग्णालय असल्याचे मत खुद्द केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीत म्हटले आहे. या…

वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता

विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे 'प्रधानमंत्री' आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या…

रक्तपेढी व ट्रामा केयर सेंटरच्या मागणीसाठी रक्तानं लिहिलं निवेदन

वणी: कित्येक वर्षांपासून वणीत रक्तपेढी व ट्रामा केयर सेंटरची मागणी होत आहे. या मागणीसाठी 'रक्तदान महादान' फाउंडेशन तर्फे रक्तानं लिहिलेलं निवेदन देण्यात आले. रक्तदान महादान फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई यांनी स्वतःच्या रक्तानं निवेदन…