Browsing Tag

Hirapur

हिरापूर गावाचा प्रभार मांगलीच्या पोलीस पाटलांकडे द्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथील पोलीस पाटील यांचे पद रिक्त असल्यामुळे ग्रामवासियांसमोर अडचण निर्माण होत आहे. रहिवासी दाखला मिळणे, निराधार लोकांच्या समस्येबाबत मोठी अडचण होत आहे. ग्रामपंचायत व इतर कार्यलाईन कागदपत्रे जुळवाजुळ…

गावाने लावला जोर अन् पळून गेलेत चोर

संजय लेडांगे, मुकुटबन: गाव करी ते राव न करी म्हणातात. गावाने एकजूट करून चोरीचा मोठा डाव उधळून लावला. हिरापूर (मांगली) आणि भेंडाळा गावात गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला. मांगली (हिरापूर) परिसरात चोरटे चांगलाच धुमाकूळ माजवीत सक्रिय…

मांगली (हिरापूर) येथील मोहरम उत्सव धार्मिक एकात्मतेचे प्रतीक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) येथे साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवाला शंभर वर्षांपूर्वीची परंपरा लाभलेली आहे. या उत्सवात हिंदू-मुस्लिम समाजाचे बांधव एकात्मतेच्या भावनेने मोहरम उत्सव साजरा करण्याचे ध्येय जोपासतात. परिणामी हा मोहरम…

हिरापूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापूर येथे शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर रुग्णांना मोफत…

मांगली (हिरापूर) शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार?

सुशील ओझा, झरी:  मुकुटबन वनपरिक्षेत्र अंर्तगत मांगली (हिरापूर) जंगलालगत असलेल्या शेतशिवारात शेतकरीवर्गांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे  ते वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे करीत आहेत. …

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

झरी, (सुशिल ओझा): झरी तालुक्यातील मांगली-हिरापूर मार्गावर रॉयल्टी चुकवून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करण्यात आली आहे. अर्धवन येथील विजय करदपवार हा ७ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आपला ट्रॅक्टर (एम, एच ३४,ए…

हिरापुर (मांगली) येथील रेती घाटावर महसूल विभागाचा छापा

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील हिरापुर (मांगली) येथील रेती घाट क्रमांक 250 हर्रास झाला आहे. मात्र हर्रास घाट सोडून इतर घाटातूनही मोठ्या प्रमाणातून रेतीची तस्करी सुरु आहे . याबाबतची माहिती महसूल विभागाला लागताच तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी…