Browsing Tag

Ijasan

दुचाकी लवकर परत न केल्याने लाकडी पाटीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: कामानिमित्त दिलेली दुचाकी वेळेत परत न केल्याने एकाला लाकडी पाटीने बेदम मारहाण करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. इजासन फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद…

कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायत कार्यालय रामभरोसे

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायतीचे कार्यालय नेहमीच कुलूपबंद असते. त्यामुळे गावक-यांना विविध कागदपत्रे काढण्यास त्रास होत आहे. जेव्हा ही गावकरी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालय बंदच आढळून येते. त्यामुळे विविध…

रेशन दुकान प्रकरण: इजासन येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथे स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रार केल्यानंतरही इथली वितरण व्यवस्था सुरळीत झाली नाही. त्यामुळे अखेर इजासनच्या रहिवाशांनी 17 जून पासून उपोषणाचा इशारा दिला…

ईजासनच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करा

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या मनमानी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. परिणामी सदर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी…

खचलेल्या कुटुंबाला देरकर यांचा मायेचा आधार

निकेश जिलठे, वणी: तालुक्यातील इजासन येथील रामचंद्र दोरखंडे या अल्पभुधारक शेतक-याने पंधरा दिवसांआधी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी संजय देरकर यांनी इजासन येथे जाऊन दोरखंडे कुटुंबाची भेट घेत या कुटुंबाला…

राष्ट्रवादीचा कायर-घोन्सा सर्कलच्या बुथ प्रमुखांचा मेळावा संपन्न

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गोडगाव इजासन येथे आज बुधवारी दिनांक 3 जुलै रोजी कायर-घोन्सा सर्कल मध्ये येणा-या गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे सुमारे 150 कार्यकर्ते उपस्थित…

शेतकरी पुत्राची विष पिऊन आत्महत्या

रवी ढुमणे, वणी: मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या इजासन येथील २५ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतातच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली आहे. वणी तालुक्यातील इजासन(गोडगाव) येथील आशिष गजानन…