Browsing Tag

Iti

स्व. गुलाबराव खुसपुरे स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नगर सेवा समितीचे मार्गदर्शक व जैताई देवस्थान अन्नछत्र समितीचे अध्यक्ष स्व. गुलाबराव खुसपुरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 100 वृक्षांची लागवड करून आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगर सेवा समिती, स्माईल…

अकोला येथील शासकीय आयटीआय (मुलींची) प्रवेशाला मुदतवाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोलाच्या ऑगस्ट 2020 सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रवेश अर्ज ऑनलाईन करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केवळ महिलांकरिता राखीव…

मुूुलींच्या औद्योगिक प्रशिक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: अकोला येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 2020 21 सत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही मुदत 21 ऑगस्ट 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. विभागात केवळ अमरावती आणि अकोला…

झरी आयटीआयच्या शिक्षकांचं चुकतंय की विद्यार्थ्यांचं!

सुशील ओझा, झरी: इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सिनियर वायरमन ट्रेंडचे शिक्षक पंकज डांगे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप विदयार्थ्यांनी केला. विद्यार्थी त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याची तक्रार देऊन सदर शिक्षकाला…

वणी येथे 20 जूनला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वणी येथे दिनांक 20 जून गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या येणार आहे व व्यावसायिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भरती…

आयटीआयची परीक्षा होणार ऑनलाइन

मुंबई: आता आयटीआयची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जानेवारी २०१८पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. यावर्षी प्रशिक्षण संस्थांमध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात…