Browsing Tag

jagtik mahila din

महिलांचे कार्यक्षेत्र आता आकाशाएवढे- मंजिरी दामले

बहुगुणी डेस्क, वणी: आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या यशाच्या कक्षा वाढत आहेत. महिलांचे कार्यक्षेत्र हे आकाशाएवढे झाले आहे. असे प्रतिपादन लायन्स क्लबच्या पदाधिकारी मंजिरी दामले यांनी केले. लायन्स चॅरिटेबल…

परिवारातील आद्यगुरु म्हणजे सासू आणि माता- वैद्य सुवर्णा चरपे

बहुगुणी डेस्क, वणी: सारखी सूचना देणारी समजली तर ती सासू जड होईल. आई चित्रकलेची शिक्षक असते. ती आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे चित्र रेखाटण्याची मुभा देते. तर सासू ही गणिताची शिक्षका असते. ती काटेकोर असते. यापाठीमागे तिचाही अनुभव असतो. खरं…

आपण सासूला कधी समजून घेतलं आहे काय?

बहुगुणी डेस्क, वणी: सासु-सुनेचं नातं हे नेहमीच चर्चेत असतं. नवरा असो की बायको असो, दोघांनाही शक्यतो सासू असते. ही भावनिक नात्यांची बांधीलकी फार गुंतागुंतीची तर कधी खूप सहज असते. 'सासू समजून घेताना' आनंदही होतो. तर बऱ्याचदा भावनिक घालमेलही…

जागतिक महिलादिनी ‘सन्मान स्त्री शक्तीचा जागर कर्तृत्वाचा’ उपक्रम

बहुगुणी डेस्क, मारेगाव: 8 मार्चला सर्वत्र जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो. याच पर्वावर येथील मारेगाव मैत्री कट्टा ग्रुपने सलग 3 दिवस 'सन्मान स्त्री शक्तीचा, जागर कर्तृत्वाचा' हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत दिनांक 8, 9 व 10 मार्चला…