Browsing Tag

Kavita

माझे जगणेच माझी कविता झाली- इरफान शेख

बहुगुणी डेस्क, वणी: मी जे भोगले, जगलो ते माझ्या कवितेत उतरलं आहे. ज्यांनी ज्यांनी या कविता वाचल्या त्यांना हे जगणं, भोगण हे आपलं वाटलं म्हणून माझ्या कवितांना वलय मिळाले. माझे जगणेच माझी कविता झाली. त्यामुळे कवितेने माझे बोट धरून ठेवावे.…

सूत्रसंचालन कार्यशाळा आणि ‘‘जगू कविता: बघू कविता’’ उत्साहात

बहुगुणी डेस्क, अचलपूरः स्थानिक श्री समर्थ इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशनद्वारा संचालित स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय येथे सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भरगच्च प्रतिसादात झाला. सोबत…

माळ तू विठ्ठला…

माळ तू विठ्ठला टाळ तू विठ्ठला लावला गुलाल बुक्का ते भाळ तू विठ्ठला आसवांचे साचले तळे भक्तीचे फुललेत मळे प्राणगंध चोरल्याचा आळ तू विठ्ठला वणवण भटकंती वणवा हा जिवाला पोटातील विखारी जाळ तू विठ्ठला देवपण तुझे मुके सोडूनी अशा…

स्पर्श लोखंडाला…..

सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला…

विश्वास माझा खरा आहे, बुद्ध करुणेचा झरा आहे…..

विश्वास माझा खरा आहे बुद्ध करुणेचा झरा आहे ...........इंदुवामन ........ धम्म हाच जगण्याचा केवळ मार्ग मार्ग सोपा नि बरा आहे ...........इंदुवामन ........ तो नेहमी खरेच सांगतो साक्ष त्याला ही धरा आहे ...........इंदुवामन ........…

बहुगुणीकट्टा: आजची कविता कान्होबा निब्रड ‘मृण्मय’ यांची

बहुगुणीकट्टामध्ये आज कान्होबा निब्रड 'मृण्मय' यांची समाजातील वास्तव मांडणारी कविता खादाड सारे  गिधाड बसले मेलेल्यावर लुचू लागले सर्व, क्षणांत आली घार एकटी उतरून गेला गर्व ।।१।। कावळे आले, वेचू लागले जित्या फुगल्या अळ्या, खाऊन खाऊन…

बहुगुणीकट्टा: आजची कविता ‘माणूसकी’

बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता आहे ज्योतिबा पोटे यांची... माणुसकी झाला माणूस बेधुंद झाले नाते त्याचे बंद प्रवास विचाराचा कसा झाला हा अरुंद.. पूर्वी संयुक्त कुटुंब होता लेकुरवाळा वाडा आज विभक्त कुटुंब झाला महाल त्याचा सडा..…

बहुगुणीकट्टा: मनातलं सांगायचं त्याला…

बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता आहे कु. निशा ढवस यांची... मनातलं सांगायचं त्याला ... पहिल्याच नजरेत भरला तो अन् ह्रदयाचा ठोका चुकला, मनातील सांगायचं त्याला पुन्हा जर तो भेटला.. आला नाही दिवस तो भेट तशीच राहून गेली, दिवसा मागून…