Browsing Tag

Kisan Sabha

भाजपला या निवडणुकीत धडा शिकवा, माकपचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आरएसएसची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले. देशावर गेल्या 70 वर्षांच्या तुलनेत तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर…

वणीत शेतक-यांच्या समर्थनात तीव्र निदर्शने आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देशभरातील शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती. याच्या समर्थनात वणीत छत्रपती शिवाजी चौकात शेतक-यांनी जोरदार निदर्शने आंदोलन केले. यावेळी शेतक-यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला.…

मोदी सरकार विरोधात वणीत जोरदार निदर्शने

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी शहरात लखीमपूर खीरी घटनेचा जोरदार निदर्शने करून निषेध करण्यात आला. माकप व किसान सभेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 3 ऑक्टोबर 2021 रोजी शेतक-यांच्या मोर्चावर गाडी चढवल्याने यात 5 शेतकरी व एका पत्रकाराचा…

प्रशासकीय अधिकारी मालक नसून सेवक – कॉ. अजित नवले

जब्बार चीनी, वणी: अन्न धान्याचे उत्पादन करणारा शेतकरी जेव्हा अधिकाऱ्यांकडे आपल्या समस्या घेऊन जातो, तेव्हा प्रशासकीय अधिकारी एखाद्या मालकाप्रमाणे वागून शेतकऱ्यांच्या समस्यांची उपेक्षा करीत हेळसांड करीत असेल तर त्यांची दादागिरी खपवून घेऊ…

विविध विषयांसाठी माकप व किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत. त्याकरिता एसटी…

वणीत शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: आज केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याविरोधात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. हे देशव्यापी आंदोलन वणीत देखील करण्यात आले. मात्र व्यापा-यांनी या बंदला प्रतिसाद दिला नाही तर पक्षांचे दिग्गज नेते आणि संघटनाने देखील या…

वणीत डेरा डालो आंदोलन, मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने

जब्बार चीनी, वणी: शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. देशभर जनता आंदोलन करीत असतानाही मोदी सरकार जनतेची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही, ह्या करिता ९ ऑगस्ट क्रांती दिनी शेतकरी कामगार एकत्रपणे देशव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वणी…

9 ऑगस्टला मोदी सरकारच्या विरोधात डेरा डालो आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मोदी सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात सोमवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी वणीत डेरा डालो आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन हे तहसील कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. कॉ. शंकर दानव व कॉ. दिलिप परचाके यांनी…

शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीकांची आमलोनच्या काही लोकांनी नासधूस केली होती. 26 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित शेतक-यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला…

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या…