Browsing Tag

Kisan Sabha

वणीत माकप व किसान सभेचे निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे…

महागाई व शेतक-यांच्या प्रश्नांवर 17 जूनला वणीत निदर्शने आंदोलन

जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र किसान सभेतर्फे गुरुवारी दिनांक 17 जून रोजी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. महागाई, कृषी कायदा, कामगार व जनविरोधी धोरणाविरुद्ध हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी…

वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

निकेश जिलठे, वणी:  दिनांक 26 नोव्हेंबररोजी संविधानदिन साजरा झाला. शहरात कामगारांचा राष्ट्रव्यापी संप झाला. तसेच शेतकऱ्यांचे राष्ट्रव्यापी "डेरा डालो, घेरा डालो " हे आंदोलनही झाले. तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

वणीत शेतक-यांच्या प्रश्नांवर माकप व किसान सभेतर्फे आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: नुकतेच केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वणीत आंदोलन करण्यात आले. दुपारी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभा व…

क्रांतिदिनी 9 ऑगस्टला वणी व पाटणबोरी येथे निदर्शने आणि आंदोलन

जब्बार चीनी, वणी: भाजपच्या मोदी केंद्र सरकारकडून लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणावर जनविरोधी निर्णय, धोरणे व कायदे केले जात आहेत. देशातील कष्ट करणारी जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारा देशोधडीला जात आहे. देशात कधी नव्हती एवढी…

अखिल भारतीय किसान सभेद्वारा बेमुदत ठिय्या आंदोलन

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु झाले. यात दुष्काळी सुविधा जाहीर कराव्या, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करा, संपूर्ण…

जगाच्या पोशिंद्यांसाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

वणी/विवेक तोटेवार: वणीतील तहसील चौकात सोमवारी सकाळी शेतकरी आत्महत्येच्या 32 व्या स्मृतीदिनी सरसकट कर्जमाफी करिता अखिल भारतीय किसान सभा व सुकानू समितीच्या वतीने एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध…

डोंगरगाव रस्त्याच्या दुरूस्तीचं आश्वासन, उपोषण मागे

वणी: गणेशपूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं डोंगरगाव वासियांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुस-या दिवशी लोकप्रतिनिधींनी आठ दिवसात रस्त्याची दागडुजी आणि सहा महिन्यात रस्त्याचं मजबुतीकरण…

डोंगरगाव (दहेगाव) रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किसान सभेचे आमरण उपोषण

वणी: वणी तालुक्यातील डोंगरगाव (दहेगाव) कडे मूर्धोनी मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तसंच मारेगाव तालुक्यातील वेगाव कडे जाणारा रस्ताही पूर्णतः उखडला आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहे.…