Browsing Tag

Kosara

कोसारा येथे विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धम्मदीप दिवाकर वनकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.…

अन् साक्षगंधाच्या दिवशी हातात अंगठी ऐवजी बेड्या…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथील एका आदिवासी समाजातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या तरुणाचा ज्या दिवशी साक्षगंध होता…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

पंकज डुकरे, मारेगाव: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघे ठार झाले. कोसारा शिवारात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बबन जवादे (४६) व कैलास डोंगरे (२७) रा. सोईट अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघेही कामावरून खैरी येथून…

महाजनादेश यात्रेसह कोसारा येथे मुख्यमंत्र्यांचे स्वागत

नागेश रायपुरे, मारेगाव : महाजनादेश यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवनीस हे यवतमाळ जिल्ह्यात आले. तालुक्यातील कोसारा येथे जंगी त्यांचे स्वागत करण्यात आले. एक ऑगस्टपासून अवघ्या महाराष्ट्र राज्यात महाजनादेश यात्रा निघाी आहे.…

कोसारा येथील शेतमजुराला सर्पदंश

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोसारा येथील शेतमजुराला सर्पदंश झाल्याची घटना घडली. मनोहर वाघमारे असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नाव आहे. अमित भोयर यांच्या शेतात हा मजूर काम करतो. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे.…

डॉ. लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून डोंगरगाव ते कोसारा पांदण रस्ता पूर्ण 

विवेक तोटेवार, वणी: सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून झरी तालुक्यातील डोंगरगाव कोसारा व कोसारा पांदण रस्त्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी 22 जून रोजी सदर…

सेवानिवृत्त शिक्षक विनोद गोडे यांचा ग्रामवासीयांकडून सत्कार

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर (जुना) येथे कार्यरत असलेले शिक्षक विनोद गोडे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. यानिमित्त ग्रामवासियानी गोडे यांचा सत्कार केला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…

कोसारा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन

रफिक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील कोसारा येथे दरवर्षी प्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह घेण्यात आला. पारायण सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी तरुण युवक व्यसनांपासून दूर राहून ज्ञानी बनावे, पुस्तकातून उपयुक्त माहिती मिळावी ह्या उद्देशाने गावात…

कोसारा येथील महिलेचे सरपंच पद रद्द

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील सरपंचाचं सरपंच पद रद्द करण्यात आलंं आहे. अतिक्रमण करून शेती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हा परिषद यवतमाळनं या प्रकरणाची दखल घेऊन ही…