Browsing Tag

LCB

एलसीबीची पथकाची धाड पुन्हा अपयशी, पथक आल्या पावली परतले

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे एलसीबीचे पथक येणार असल्याची खात्रीजनक माहिती अवैध दारू विक्रेत्यांना मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा येऊनही एलसीबी पथकाच्या हाती काहीच लागले नाही. अखेर पथक रिकाम्या हाती यवतमाळला परतले. त्यामुळे धाड पडणार ही माहिती अवैध…

एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, तेजापूर, बोपापूर या गावांत अनेकजण खुलेआम अवैध दारूविक्री करीत आहे. तर खातेरा ,कोठोडा, गडेघाट व परसोडा घाटावरून दररोज 100 ते 200…

जुगार अड्यावर धाड: 8 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने 21 जून रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणीतील तेली फैल येथे जुगार अड्यावर धाड टाकून 8 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीमध्ये…

शिबला येथे मटका अड्यावर धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील चौकात सुरू असलेल्या मटका अड्यावर एलसीबीने धाड टाकून एका व्यक्तीस अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ येथील एलसीबी पथकाला शिबला येथे छुप्यारितीने मटका सुरू असल्याची गुप्त माहिती…

गोतस्करीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोतस्करीसह, तेलांगणातील तांदूळ, गुटखा तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र याला आळा घालण्यात एसडीपीओ पथकासह स्थानिक गुन्हे शाखाही अपयशी ठरली आहे. पाटण पोस्टे अंतर्गत दिग्रस पुलावरून…