Browsing Tag

Lead Story

रुद्राक्ष उद्यान वणीला पर्यटन केंद्र म्हणून ओळख देणार – सुधीर मुनगंटीवार

बहुगुणी डेस्क, वणी: पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. निंबाळा सारख्या निसर्गीक देणगी लाभलेल्या या परिसरातील 15 हेक्टरमध्ये जे रुद्राक्ष वन तयार होणार आहे, त्यासाठी निधीची कमी पडू देणार नाही. हे वन पर्यटणाचं…

शुल्लक वादातून ट्रकमालकासह तिघांची चालकाला काठीने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: एका ट्रकचालकास ट्रकमालकसह तिघांनी काठीने जबर मारहाण केली. मारहाणीत चालक जखमी झाला. सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी लालपुलिया परिसरात ही घटना घडली. रवींद्र बंडू धुर्वे (33) रा. मुंडरा ता. राजुरा जि. चंद्रपूर असे मारहाण…

सिंधी कॉलोनी जवळून दुचाकी चोरी, चोरीचे सत्र थांबेना

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी येथील लक्ष्मी मेडिकल जवळून सोमवार 4 मार्च रोजी चोरट्यांनी एक दुचाकी लंपास केल्याची घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश सुरेशराव…

शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त वणीतून निघणार भव्य त्रिशूल यात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त वणी ते महादेवगड (शिरपूर) अशी 15 किलोमीटरची त्रिशूलयात्रा निघणार आहे. बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. या…

शैतान येतोय… सिनेमाचा हॉरर आणि थ्रील अनुभवा सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूडचे दोन डॅशिंग अभिनेते अजय देवगण आणि आर माधवन 'शैतान'मध्ये एकत्र दिसणार आहेत. 'शैतान' 8 मार्चला प्रदर्शित होत असून या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ…

रुळावरून जाणा-या तरुणाला रेल्वेची धडक, तरुणाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: रेल्वे रुळावरून जात असताना एका मालगाडीने एका तरुणास धडक दिली. झरी तालुक्यातील मांगली येथील ही घटना असून रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आकाश रविंद्र सातघरे असे मृत तरुणाचे नाव आहे. मोबाईलवर बोलत जाताना…

खाणीतील सुरक्षा रक्षकाला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मारहाण

विवेक तोटेवार, वणी: घोन्सा कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाला दोघांनी मारहाण केली. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिविगाळ व सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही…

एकाच दिवशी दोन आत्महत्या, सततच्या आत्महत्येने हादरला तालुका

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. नांदेपेरा येथे एका महिलेने तर डोर्ली येथे एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास या दोन्ही वेगवेगळ्या घटना…

तेजापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री उशिरा मित्राला सोडून देण्यासाठी तेजापूरला जाणा-या दुचाकीचा गणेशपूर (खडकी) शिवारात भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीने एका म्हशीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही तरुणांना मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 5…