Browsing Tag

Lightning

वीज कोसळून शेतकऱ्याचा करूण अंत

बहुगुणी डेस्क, वणी: निसर्गाचा कोप कुणावर कसा होईल, हे सांगता येत नाही. अशाच विदारक कोपाचा बळी झरी तालुक्यातील एक शेतकरी ठरला. झरी तालुक्यातील वाढोणा (बंदी) येथील शेतकरी वसंता नरसिंग चव्हाण (37)नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. वातावरण…

गोवारी येथे वीज पडून दोन बैल ठार

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील गोवारी (पार्डी) येथील शेतात वीज पडून बैलजोडी ठार झाल्याची घटना दि. २२ शनिवारी चार वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात शेतकरी सूर्यभान किसन बदखल यांच्यासह अन्य मजूर बचावले. दुपारी चार वाजताच्या…

मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा…

वीज कोसळून गाय व वासरु ठार

ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे. खापरी शिवारात …

वणी परिसरात विजेचा कहर, तिघांचा मृत्यू

रवि ढुमणे, वणी: रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसात विजेचे तांडव सुरु झाले. त्यात तिघेजण ठार तर एक बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी परिसरातील राजूर कॉलरी, मारेगाव तालुक्यातील वागदरा आणि झरीजामनी तालुक्यातील पाचपोर येथे…

मारेगाव तालुक्यात वीज कोसळून मालकासह बैलाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील वागदरा जवळ गजरा पोड येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान वीज कोसळून एक व्यक्तीसह बैलाचा मृत्यू झाला आहे. गजरा पोड वागदरा येथील शेतकरी गणेश बोतु आत्राम हा वागदरा शेतशिवारात बैल चारत असताना…

राजूर येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू

कुमार मोहरमपुरी, राजूर: वणी तालुक्यातील राजूर-वांजरी शिवेवर असलेले बेरार लाईम ह्या चुनाभट्टी परिसरात राहणारे व बकरी राखण करून गुजराण करणारे प्रेमानंद वानखेडे (७१) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना…

Breaking News: शेतात वीज कोसळून 2 महिला ठार

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील कायर येथे शेतात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. कायर येथील हॉटेलचा व्यवसाय करणाऱ्या कुंटावार परिवारातील २५ वर्षीय सून आणि त्यांच्या कडे कामाला असलेली ५०…