Browsing Tag

Lingti

भरधाव ट्रकची दुचाकीला कट, अपघातात दुचाकीचालक जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: भरधाव ट्रकने एका दुचाकी चालकाला कट मारली. त्यामुळे दुचाकीचालकाचा तोल जाऊन ते खाली पडले. या अपघातात लक्ष्मण मलन्ना काळे हे जखमी झाले. लिंगटी जवळ पाटण रोडवर ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. लक्ष्मण…

मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथुन कोळसा घेऊन आदीलाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक लागून वृद्ध महिला ठार झाली. सदर घटना सोमवार 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता दरम्यान लिंगटी रेल्वे स्थानका समोर घडली. महिलेला कमी ऐकू येत असल्याने ही दुर्दैवी घटना…

लिंगटी येथे शेतात बापलेकांवर कोसळली वीज, एकाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, झरी: लिंगटी येथे आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह धुवाधार पाऊस झाला. या पावसात शेतात वीज कोसळून लिंगटी येथील वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. शेख जब्बार शेख मेताब (अंदाजे 65) असे वडिलांचे नाव आहे.…

अवैध दारूविक्रेत्याला लिंगटीवासीयांनी शिकवला धडा

सुशील ओझा, झरी: गावात विक्रीसाठी अवैधरित्या दारूचा स्टॉक आणणा-या एका इसमास गावक-यांनी रंगेहात पकडले. सोमवारी रात्रीच्या सुमारास लिंगटी गावात ही घडली. आरोपी कनकय्या रामास्वामी गोटपर्टीवार (50) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून देशी दारूचे…

आरोग्य विभागातर्फे लिंगटी येथे कोविड 19 चे लसीकरण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील लिंगटी येथे सोमवारी दिनांक 24 मे रोजी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी आरोग्य विभाकडून 70 लास पुरविण्यात आली. लिंगटी ग्रामवासीयांनी उत्स्फूर्त…

झरी तालुक्यात आणखी चार कोरोना रुग्णांची भर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील लिंगटी येथे ३ तर येदलापूर येथे एक रुग्ण असे ४ मिळालेत. तसेच वेडद येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी तालुक्यात ४१ कोरोना रुग्णाच्या संख्येत चारने वाढ होऊन संख्या ४५ झाली आहे. लिंगटी येथे…

शनिवारी झाले लिंगती येथे घंटानाद आंदोलन

सुशील ओझा, झरी: शनिवारी भारतीय जनता पार्टी झरी तालुक्याचे घंटानाद आंदोलन झाले. लिंगती येथील श्रीराम मंदिर येथे याचे आयोजन झाले. महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची प्रार्थना व धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी झरी…

अवैध रेती तस्करी करणारे २४ ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: झरी जामनी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले. सरपंच व धानोरा गावकर्यांनी ही कारवाई केली. रविवारी सकाळच्या सुमारास…

रेल्वे गॅंगमॅनचा रेल्वेखाली दबून मृत्यू

रफीक कनोजे, झरी: पाटण पोलीस ठाणे अंतर्गत सुर्दापुरजवळ रेल्वे ट्रॅकचे काम करीत असताना एका रेल्वे कर्मचार्याचा रेल्वेखाली दबुन मृत्यू झाला. ह्याचा मृत्यु लिंगटी रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर सुर्दापुर वळणावर झाला. राकेश पोशट्टी…