Browsing Tag

Lockdown

एकल दुकानामुळे उडाला गोंधळ, एकल दुकाने म्हणजे काय?

जब्बार चीनी, वणी: ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये आजपासून शिथिलता आणण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आजपासून लॉकडाऊनचे नवीन नियम लागू झालेत. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या बुधवार दिनांक 2 मे पासून लागू होणार आहे. नवीन…

मुकुटबन येथील मुख्य चौकातील पानटपरी चालकावर गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: सध्या जिल्ह्यात व कोरोना रूग्नांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने बाजार पेठेतील अत्यावश्यक दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे सक्त…

विदेशीवाले वळले देशीकडे, कोरोनाची कमाल

नागेश रायपुरे, मारेगाव: जिल्ह्यात संचारबंदी मुळे सर्व देशी विदेशी दारू दुकाने बंद असल्याने 200ची निप 400 ला ते पण नेहमीच्या ग्राहकाना मिळत असल्याने मद्यपेमींची धाव आता गावठी दारूसाठी ग्रामीण भागातील गावपोडाकडे वळल्याचे वात्सव मारेगाव…

लॉकडाऊनचा ‘एप्रिल फूल!’ 8 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनची तयारी असताना तालुक्यात मात्र दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारपासून दुकाने 8 वाजेपर्यंत सुरू आहेत. तर बार मात्र 5 वाजेपर्यंतच सुरू आहेत.…

सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा आलेख अचानक वाढल्याने जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र नवीन लॉकडाऊनचे नियम काय राहील याबाबत जिल्हाधिकारी यांचे दोन आदेश व विभागीय आयुक्त यांचा एक आदेश सोशल मीडियावर व्हायरल…

भाविकांचा भाव झाला यंदा ‘लॉक’

विलास ताजने, वणी: भक्तांचा भाव झाला यंदा 'लॉक' झाला आहे. यंदा नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला 17 ऑक्टोबर शनिवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झाली. आश्विन शुद्ध दशमी 25 ऑक्टोबरपर्यंत परंपरेनुसार हा उत्सव चालणार आहे.…

वणीमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन शिथिल

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात 25 जुलै ते 31 जुलैपर्यत संचारबंदी व लॉकडाऊन कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वणीमध्येही सकाळी संध्याकाळी 5 पर्यंत असणारे लॉकडाउन कठोर करून त्याचा वेळ दुपारी 2 पर्यंत…

शहरात ‘जनता गर्दी’… बाजारपेठेचा वेळ कमी केल्याने मुख्य बाजारपेठेत गर्दी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  जिल्ह्यात वाढत जाणा-या कोरनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलत बाजारपेठ उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला. आधी हा वेळ स. 10 ते…

लॉकडाउने नियम झुगारून कौटुंबिक समारंभात होताहेत गर्दी

जितेंद्र कोठारी, वणी: देशात सुरू कोरोना महामारीचा संक्रमण आणि लॉकडाउनमुळे यंदा लग्नसराईच्या सिझनमध्ये खूप कमी लग्न होत आहे. काही लोकांनी पुढील काही महिन्यापर्यंत लग्न समारंभ करणे टाळले आहे. मात्र शहरातील काही मंगल कार्यालय व खाजगी जागेत…

नागरिकांच्या ‘या’ चुकांमुळेच वाढू शकतो “कोरोना” प्रादुर्भाव

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संपूर्ण नायनाटसाठी संचारबंदी व कलम 144 लागू असताना वणी शहरातील नागरिकांकडून किराणा दुकानं, मेडीकल,भाजीपाला, पेट्रोलपंपावर तेल खरेदी करताना, बँकेत व एटीएमवर पैसे काढत असताना अजिबातच सोशल डिस्टेंसिंग पाळले जात…