Browsing Tag

Machhindra

मच्छिन्द्रा येथील धाडसी महिलांनी पकडली दारू

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक दिवसांपासून मच्छिन्द्रा येथे अवैधरित्या दारुविक्री सुरु होती. यावर आळा बसावा म्हणून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु दारुविक्री मात्र बंद होत नव्हती. शेवटी महिलांनीच पुढाकार घेत रविवारी दि. 27 नोव्हेंबरला…

जंगलात आढळला विष प्राशन केलेला तरुण

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 6 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश किसन पावनकर (27) असे आत्महत्या केलेल्या…

मछिंद्रा येथे गाय व गो-ह्यावर वाघाचा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला करून गोऱ्हाला ठार केले. तर वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील मछिंद्रा येथे रविवार 30 जानेवारीच्या रात्री दरम्यान ही घटना घडली. मछिंद्रा येथील…

मछिंद्रा-मार्डी रोडवर दुचाकीचा अपघात, एक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी: मार्डी-मछिंद्रा रोडवर आज रात्री 9 वाजताच्या सुमारास अपघात झाला. एका दुचाकीने दुस-या दुचाकीला जबर धडक दिली. यात एका मागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मारोती घाटे असे जखमीचे नाव आहे. मारोतीची प्रकृती गंभीर…

15 दिवसांपासून शेतक-यांचा जंगलात सत्याग्रह सुरू

बंटी तामगाडगे, वणी: वनोजा शिवारातील जंगलात मच्छिंद्रा येथील आदिवासी बांधव गेल्या 15 दिवसांपासून सत्याग्रह करीत आहे. परिसरातील आदिवासी आणि स्थानिकांच्या जमिनीवर व वनविभागाला खड्डे खणण्यास विरोध करण्यासाठी हा सत्याग्रह सुरू आहे. शेतकरी किसान…