Browsing Tag

Mahavitaran

नळ आहे पण पाणी नाही, वीज कनेक्शन आहे पण लाईट नाही…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते. मात्र त्यानंतर तासंतास वीज पुरवठा खंडीत राहतो. याचा सर्वसामान्यांना मोठा…

अपघातानंतरही मेंटेनन्सच्या कामाकडे महावितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जितेंद्र कोठारी, वणी : पावसाळ्याचे आगमन होऊनही विद्युत विभागाचे मेंटेनन्सच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाठी गावातील पियूष माहुरे या बालकाला करंट लागून…

निष्काळजीपणा : लाठी येथील महावितरणच्या ‘त्या’ लाईनमेन विरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांचे स्पर्श होऊन पियूष माहूरे हा बालक गंभीर जखमी झाला होता. सदर प्रकरणी जखमी मुलाच्या काकाने केलेल्या तक्रारीवरून लाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमेन) विरुद्ध शिरपूर…

विद्युत लाईनवरील 39 स्पॅन तार आणि 67 इन्सुलेटरची चोरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा सबस्टेशन ते साखरा (दरा) या लाईन वरील एकूण 39 स्पॅन (1.9 किमीची) ऍल्युनिमियम तार व 67 इन्सुलेटर चोरीला गेले. यात महावितरणचे 2 लाख 75 हजार 74 रुपयांचे नुकसान झाले. सदर चोरी ही 28 मार्च 2023 ते 3 मे 2023 च्या…

सुर्य आग ओकतोय, महावितरण आगीत तेल ओततोय

भास्कर राऊत, मारेगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी अजूनही मार्डी परिसरात पाऊस पडलेला नाही. उन्हाच्या तडाख्याने दिवसात अंगाची लाही लाही होत आहे. या ऊन्हात एक मिनिटसुद्धा पंखा, कूलर किंवा एसीशिवाय लोक राहू शकत नाही, अशी स्थिती आहे. कधी…

वीज अभियंतासोबत हुज्जत, टायर व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून शहरातील सुपरिचित व्यावसायिक राज जयस्वाल यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिका-यांशी हुज्जत घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या…

डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांस जबर मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गाडेघाट येथे डीपी दुरुस्त करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचा-यास जबर मारहाण व शिविगाळ करण्यात आली. ही घटना सोमवारी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. डीपीवरून अवैधरित्या घेतलेल्या पाणी पम्पाच्या कनेक्शनबाबत…

कोरोनानंतर आता नागरिकांना महावितरणचा झटका

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनच्या कालावधीत मीटर रीडिंग न घेता महावितरणने वीज ग्राहकांना सरासरी रकमेचे बिल मोबाईल एसएमएस व महावितरण ऍप्स वर पाठविले. मात्र आता तीन महिन्यांची एकत्र मीटर रीडिंग घेऊन पाठवलेले वीज बिलांचे भरमसाठ आकडे बघून वीज…

वणीकर म्हणताहेत ‘बुलाती है मगर, जानेका नही’

जब्बार चीनी, वणी: वणी येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे वणीकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या 15 तासात 25 पेक्षा अधिक वेळा लाईट गेली हे…

ग्राहकांना घरबसल्याही भरता येणार वीजबिल

जब्बार चीनी, वणी: महावितरणच्या घरगुती, वाणिज्य बिलासह इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला दिले आहेत. सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वत:…